ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यात सापडला स्फोटकांचा साठा - junnar

याआधीही अभंग याच्याकडे अशीच काही स्फोटके आढळून आली होती.

सापडलेली स्फोटके
author img

By

Published : Apr 3, 2019, 4:21 AM IST

Updated : Apr 3, 2019, 3:09 PM IST

पुणे - ऐन निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजाराम अभंग असे या व्यक्तीचे नाव असून राजाराम हा पिंपळवाडी गावात एका झोपडीत रहात आहे.पुणे एटीएस व पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राजाराम अभंग याची कसून चौकशी केली असता, यापुर्वीही असाच स्फोटकांचा साठा तयार केला होता. त्यावेळी भावकीच्या वादात त्याने स्फोटही घडविला होता. रात्री उशिरा पोलिसांनी त्याचा घरावर छापा टाकून ही कारवाई केली.आरोपीकडून ५९ शस्त्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सापडलेली स्फोटके

राजाराम हा वयाच्या ६० नंतरही ग्रामीण भागात अशा पद्धतीने स्पोटके का तयार करतो, त्यामागे अजुन काही यंत्रणा आहे का?असे अनेक प्रश्न घेऊन पुणे एटीएस व पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहे.पिपळवंडी गावात पोलिसांची कसून चौकशी सुरु आहे. राजारामला अजुन कोणसाथीदार आहे याचाही तपास केला जात आहे. काही दिवसांपुर्वी राजाराम अभंग याच्याकडे अशीच काही स्फोटके आढळून आली होती. मंगळवारी पुन्हा राजाराम याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता विविध प्रकारातील शक्तिशाली स्फोटके आढळून आली असून पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

  • #Maharashtra: Pune Rural Police have arrested a person with explosives and some detonators used to make bomb from Pimpalwadi village of Pune district. Gun powder, explosives powder, 59 detonators have been recovered from the accused. pic.twitter.com/IgoVmFgjTT

    — ANI (@ANI) April 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. हा साठा का आणि कशासाठी तयार करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.राजाराम अभंग यांच्या घरात हा शस्त्रसाठा सापडला असून, पुणे एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्फोटक साहित्यांसह 5 पाईप बॉम्ब कट्टे आणि रिवॉल्व्हरसह तलवार व धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे. राजाराम हाबॉम्ब बनवण्याचा शौकिन असल्याची माहिती आहे. 2004 ला घरगुती वादातून गावातच बॉम्ब उडविला होता.

राजाराम अभंगला रात्री पोलीसांनी अटक केली असून आज जुन्नर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Intro:Anc__ऐन निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात स्पोटकांचा साठा आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे राजाराम अभंग असे स्पोटक सापडलेल्या व्यक्तीचे नाव असुन रात्री उशीरा कारवाई सुरु आहे

मागील काही दिवसांपुर्वी याच गावात राजाराम अभंग यांच्याकडे अशीच काही स्पोटके आढळुन आली होती आज पुन्हा राजाराम यांच्या घरावर पोलीसांनी छापा मारला असता विविध प्रकारातील भयानक स्पोटके आढळुन आली असुन पोलीस व वेगवेगळ्या विभागाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असुन कारवाई सुरु आहे

निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात स्पोटकांचा साठा आढळुन आल्या असल्याने परिसरात भितीचे वातावरण असुन हा स्पोटकांचा साठा का व कशासाठी तयार करण्यात आला हे मात्र रात्री उशीरा पर्यत कळु शकले नाहीBody:ब्रेकिंग स्टोरी...Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 3:09 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.