ETV Bharat / state

पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय - IFFCO Tokyo Shiv Sena vandalism

कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू होत असताना शिवसैनिक येथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

तोडफोड करताना शिवसैनिक
author img

By

Published : Nov 6, 2019, 1:24 PM IST

Updated : Nov 6, 2019, 3:00 PM IST

पुणे- पुण्यात आज शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू होत असताना शिवसैनिक येथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

प्रतिक्रिया देताना पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी शिवसैनिकांकडून असे हिंसक आंदोलन करण्यात आले. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे, अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटल आहे. तसेच, विमा कंपन्यांच्या विरोधात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिले आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच, १ लाख ५० हजारांच्या दुचाकी चोरीला

Intro:पुण्यात शिवसैनिकांनी विमा कँपणीच्या कार्यालयात केली तुफान तोडफोडBody:mh_pun_02_shivsena_vima_company_todfod_avb_7201348

anchor
पुण्यात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीचं कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू होत असताना शिवसैनिक तिथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावेत या मागणीसाठी हे हिंसक आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊनही कंपनी कडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचं शिवसेनेने म्हटलय. तसेच विमा कंपन्यांच्या विरोधात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा शिवसेनेने दिले आहेत
Byte संजय मोरे, शहरप्रमुख पुणे शिवसेना

Conclusion:
Last Updated : Nov 6, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.