ETV Bharat / state

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा; ढोल लेझीमच्या तालावर तरुणांनी धरला ताल

किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शिवनेरी नगरीत शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरु आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
author img

By

Published : Feb 19, 2019, 12:45 PM IST

पुणे - किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शिवनेरी नगरीत शिवजन्मोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून शिवप्रेमी किल्ले शिवनेरी गडावर दाखल आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजी आढळराव पाटील, विनायक मेटे उपस्थित होते.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
undefined

यावेळी बाल शिवबाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांनी ढोल लेझीमच्या तालावर विविध संगीतातून ताल धरला. आदिवासी पाड्यात पूर्वीच्या काळात, अशा पद्धतीने जन्मोत्सवावेळी विविध कार्यक्रम केले जात होते, तीच संकल्पना आजही शिवनेरी गडावर सुरू आहे.

Intro:anc__ आज किल्ले शिवनेरी गडावर शिवजन्म उत्सव साजरा होत असताना संपूर्ण राज्यभरातून शिवप्रेमी किल्ले शिवनेरी गडावर दाखल झाले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री गिरीश बापट खासदार शिवाजी आढळराव पाटील विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत बाल शिवबाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी बांधवांनी ढोल लेझीम च्या तालावर विविध संगीतातून ताल धरला आपल्या आदिवासी पाड्यात पूर्वीच्या काळात अशा पद्धतीने जन्मोत्सवावेळी उत्साहात असे विविध कार्यक्रम केले जात होते तीच संकल्पना आजही शिवनेरी गडावर सुरू आहे

Byte cm

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.