ETV Bharat / state

राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून पिंपरी चिंचवड येथील महिला शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले.

निषेध करताना महिला शिवसैनिक
निषेध करताना महिला शिवसैनिक
author img

By

Published : Dec 23, 2019, 11:48 PM IST

Updated : Dec 23, 2019, 11:58 PM IST

पुणे- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून बोचरी टीका केली होती. याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्र उमटत असून पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडी यांनी अमृता फडणवीस यांच्या फलकावरील प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.

आंदोलन करताना महिला शिवसैनिक

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विटचा निषेध केला आहे. यावेळी अमृत फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांच्या ट्विट प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, 'केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही, त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागत, एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं.

Intro:mh_pun_04_avb_fadanvis_nishedh_mhc10002Body:mh_pun_04_avb_fadanvis_nishedh_mhc10002

Anchor:- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटर च्या माध्यमातून बोचरी टीका केली होती. याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्र उमटत असून पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडी यांनी अमृता फडणवीस यांच्या फलकावरील प्रतिकात्मक फोटो ला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटो ला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विट चा निषेध केला आहे. यावेळी अमृत फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी… त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही…त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते… असं ट्विट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं.

बाईट:- सुलभा उबाळे:- शिवसेना कार्यकर्त्याConclusion:
Last Updated : Dec 23, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.