ETV Bharat / state

शरद पवारांना भारतरत्न द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी - NCP followers demands for bharat ratna

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राज्यभरातून आलेल्या या समर्थकांनी शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे.

sharad pawar follower demands for bharatratna
राष्ट्रवादीच्या समर्थकांनी शरदचंद्र पवार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली.
author img

By

Published : Dec 12, 2019, 5:22 PM IST

Updated : Dec 12, 2019, 6:01 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राज्यभरातून आलेल्या या समर्थकांनी शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

शरद पवार यांचे केवळ राज्यातच नाही, तर देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे योगदान असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. याची पोचपावती म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...

माजी राज्यमंत्री सय्यद अली यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कैलास हावळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातात बॅनर धरून घोषणाबाजी केली. त्यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान असून त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेविका धनाबाई जाधव यांनी केली.

Intro:शरद पवार यांना भारतरत्न द्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली मागणी

mh-mum-01-ncp-bharatratna-dimand-pavar-121-7201153

मुंबई, ता. 12 ;

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यभरातून आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी लावून धरत यासाठीची जोरदार घोषणाबाजी केली
शरद पवार यांचे केवळ राज्यातच नाही तर देशाच्या शेतकरी हितासाठी प्रचंड मोठे योगदान आहे त्यासोबतच त्यांनी देशातील शोषित वंचित घटकांसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळे त्या योगदानाची पोचपावती म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई ठाणे आणि राज्यभरातून आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली
माजी राज्यमंत्री सय्यद अली यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कैलास हावळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातात बॅनर धरून यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली.
माजी नगरसेविका धनाबाई जाधव यांनीही पवार यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी फार मोठे योगदान असून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी केली.

Body:शरद पवार यांना भारतरत्न द्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली मागणी

Conclusion:शरद पवार यांना भारतरत्न द्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली मागणी

Last Updated : Dec 12, 2019, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.