ETV Bharat / state

Seized Fake Liquor : राज्य उत्पादन शुल्का विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 75 लाखांची बनावट दारू जप्त - Big action State Excise Department

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ( State Excise Department ) नव्या वर्षाच्या ( happy new year ) अनुषंगाने मोठी कारवाई ( State Excise Department action ) केली आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्का विभागाने तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांची बनावट दारू जप्त ( State Excise Department seized fake liquor ) केली आहे.

Fake liquor worth 1 crore 75 lakh seized
1 कोटी 75 लाखांची बनावट दारू जप्त
author img

By

Published : Dec 29, 2022, 5:28 PM IST

पुणे - सध्या मोठ्या प्रमाणावर नववर्षाच्या स्वागताची ( happy new year ) तयारी सर्वत्र केली जात आहे.मोठ्या प्रमाणावर पार्टी असेल तसेच रेस्टॉरंट असेल तिथं नववर्षाची तयारी ( Welcome to the new year ) केली जात आहे.या काळात मोठ्या प्रमाणावर बनावट दारू ( seized fake liquor ) देखील इतर राज्यातून आणली जात आहे.

1 कोटी 75 लाखांचा माल जप्त - राज्य उत्पादन शुल्काकडून ( State Excise Department ) 31 डिसेंबर च्या अनुषंगाने मोठी कारवाई करण्यात आली असून यात तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचे बनावट दारू जप्त ( State Excise Department seized fake liquor ) करण्यात आली आहे.ही कारवाई वडगाव मावळच्या हद्दीत बेंगलोर मुंबई हायवे वर करण्यात आली आहे.

सात जण पोलिसांच्या ताब्यात - थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 2 ट्रक आणि तब्बल 2 हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले असून यात 7 जणांना अटक सुद्धा केली आहे.या प्रकरणी विरा राम (राजस्थान), पूनामा राम चौधरी (राजस्थान), शेखर नेताजी भोसले, अभिजीत दिगंबर डोंगरे,रोहित जालिंदर खंदारे,रमेशकुमार जुजाराम डूडो, बाबुलाल त्रिलोकरन, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

2 हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त - गोवा येथून हे दोन ट्रक, एक कार विविध कंपन्यांची बनावट दारू घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या माहिती वरुन त्यांनी सापळा रचला. या दोन्ही ट्रकची चौकशी केली असता त्यात बनावट दारू असल्याचं आढळून आलं. त्या नुसार राज्य उत्पादन शुल्ककडून तब्बल 2 ट्रक, मधून 2 हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले आहे. या महिन्याभरात राज्य उत्पादन शुल्काकडून तब्बल 300 कारवाई करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.