ETV Bharat / state

भिमाशंकर येथील नागफणी पॉईंटला पडलेल्या तरुण-तरुणीचा २४ तासानंतरही शोध सुरुच - bhimashakar crime

भिमाशंकर येथे नागफणी पॉईंटवरून ५०० फूट खोल दरीत पडून अज्ञात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

नागफणी पॉईंट
author img

By

Published : Mar 5, 2019, 9:38 PM IST

पुणे - भिमाशंकर येथे नागफणी पॉईंटवरून ५०० फूट खोल दरीत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. हा परिसर डोंगरकड्याचा असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. मात्र२८ तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले आहे.

मृतदेह बाहेर काढताना जवान

भिमाशंकर जवळील नागफणीपॉईंटला पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यात एनडीआरएफ, पोलीस, गिर्यारोहक यांना२८ तासांनंतरयश आले आहे. दोघांचाही मृत्यू झाला असून शोधमोहीमेत एक महिला व मुलीचा मृतदेह मिळाला आहे. त्यांची हत्या करण्यात आली, की हीआत्महत्या आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करत आहे

सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने नागफणी पॉईंटवरुन दोघे दरीत पडल्याचे पाहिले होते. सुरवातीला एक महिला आणि पुरुषदरीत पडल्याची प्राथमिक मिळाली होती. त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर खेड पोलिसांनीस्थानिक नागरिक व गिर्यारोहकांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली होती.

काल महाशिवरात्रीनिमीत्त भिमाशंकर येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यातील काही भाविक नागफणी पॉईंट वरती गेले असताना हे दोघे खोल दरीत पडल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवदुर्ग गिर्यारोहक यांच्या मदतीने शोध सुरू असून अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही.

Intro:Anc.. भिमाशंकर येथे नागफणी पॉईंटवरुन पाचशे फूट खोल दरीत अज्ञात तरुण आणि तरुणीचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असुन काल सायंकाळपासुन पोलीस व स्थानिक नागरिक व गिर्यारोहक यांच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे हा परिसर डोंगरकड्याचा असल्याने शोध कार्यात अढथळे येत असुन आज सकाळपासुन NDRF च्या जवानांच्या मदतीने शोधमोहिम सुरु आहे

पोलीस कंट्रोलरुम ला अज्ञात व्यक्तीने तरूण तरूणी नागफणी पॉईटला पडले असल्याची माहिती दिल्यानंतर हि घटना समोर आली आहे त्यानंतर पोलीस व स्थानिक नागरिक, गिर्यारोहक यांच्या मदतीने शोध घेतला जात आहे या घटनेबाबत या दोघांनी "आत्महत्या केली कि हत्या" या बाबत अद्याप तपास सुरु असल्याचे खेड पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले

काल महाशिवरात्री निमीत्त भिमाशंकर येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यातीलच काही भाविक नागफनी पॉईंट वरती गेले असताना हे दोघे खोल दरीत पडल्याची प्राथमिक माहिती असुन शिवदुर्ग गिर्यारोहक यांच्या मदतीने शोध सुरू असून या तरुण तरुणीचा अद्याप शोध लागलेला नाही.

Byte: अरविंद चौधरी (पोलीस निरीक्षक खेडBody:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.