ETV Bharat / state

पुण्यात पिस्तुल व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद

विनापरवाना दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा एक ने जेरबंद केले. भीतीपोटी बाबा पांडे याने स्वतः च्या रक्षणासाठी दोन गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे स्वतः जवळ ठेवली होती.

जप्त केलेले पिस्तुल
author img

By

Published : Jul 6, 2019, 6:00 PM IST

पुणे - विनापरवाना दोन पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा एक ने जेरबंद केले. गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (वय-३२, रा. भोसरी) असे आरोपीचे नाव आहे.

भोसरी येथे ज्ञानेश्वर लांडगे आणि बाबा पांडे यांच्यात दोन गट आहेत. यांच्यात टोळ्याच्या वर्चस्वातून नेहमी भांडण होत असतात. यातूनच सराईत गुन्हेगार पांडे याने साथीदारांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील साथीदार अक्षय काटे याचा खून २०१४ ला केला होता. तर टोळीप्रमुख ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडेच्या खूनाच्या गुन्ह्या प्रकरणी २०१५ पासून जेल मध्ये होता. तो गेल्या आठवड्यात सुटला असून याच भीतीपोटी बाबा पांडे याने स्वतः च्या रक्षणासाठी दोन गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे स्वतः जवळ ठेवली होती.

पिस्तुल आणि काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार बाबा याने साथीदार प्रदीप तापकीर, सॅन्डी गुप्ता यांच्या मदतीने २०१४ मध्ये टोळी वर्चस्वातून ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील अक्षय काटे याचा खून केला होता. याप्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. ज्ञानेश्वर लांडगे हा स्वतःच्या टोळीचा प्रमुख आहे. तो नुकताच खुनाच्या गुन्ह्यातून जेल मधून सुटला आहे. याच भीतीने सराईत आरोपी बाबा अशोक पांडे हा स्वतःच्या रक्षणासाठी विनापरवाना पिस्तुल वापरत होता. याची गुप्त माहिती गुन्हे पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्याला दिघी येथील सिद्धेश्वर शाळेच्या परिसरात सापळा रचून अटक केली आहे. त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, कर्मचारी सचिन उगले, गणेश सावंत यांनी केली आहे.

Intro:mh pune 02 pistol and arrest av 10002Body:mh pune 02 pistol and arrest av 10002

Anchor:- विनापरवाना दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा एक ने जेरबंद केले आहे. गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे वय-३२ रा. भोसरी अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी येथे ज्ञानेश्वर लांडगे आणि बाबा पांडे यांच्या दोन असून टोळ्याच्या वर्चस्वातून नेहमी भांडण होत असतात. यातूनच सराईत गुन्हेगार पांडे याने साथीदारांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील साथीदार अक्षय काटे याचा खून २०१४ ला केला होता. तर टोळीप्रमुख ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडेच्या खूनाच्या गुन्ह्या प्रकरणी २०१५ पासून जेल मध्ये होता. तो गेल्या आठवड्यात सुटला असून याच भीतीपोटी बाबा पांडे याने स्वतः च्या रक्षणासाठी दोन गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे स्वतः जवळ ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार बाबा याने साथीदार प्रदीप तापकीर, सॅन्डी गुप्ता यांच्या मदतीने २०१४ मध्ये टोळी वर्चस्वातून ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील अक्षय काटे याचा खून केला होता. याप्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. ज्ञानेश्वर लांडगे हा स्वतःच्या टोळीचा प्रमुख आहे तो नुकताच खुनाच्या गुन्ह्यातून जेल मधून सुटला आहे. याच भीतीने सराईत आरोपी बाबा अशोक पांडे हा स्वतःच्या रक्षणासाठी विनापरवाना पिस्तुल वापरत होता. याची गुप्त माहिती गुन्हे पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्याला दिघी येथील सिद्धेश्वर शाळेच्या परिसरात सापळा रचून अटक केली आहे. त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, कर्मचारी सचिन उगले,गणेश सावंत यांनी ही कामगिरी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.