ETV Bharat / state

पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला जमिनी संपादन करण्यास शेतक-यांचा विरोध

author img

By

Published : Feb 17, 2019, 4:28 PM IST

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपदनास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. केसनंद, बकोरी वाडेबोल्हाई, वाघोली आणि कोलवडी येथील शेतकऱयांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

आंदोलक शेतकरी

पुणे - पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपदनास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. केसनंद, बकोरी वाडेबोल्हाई, वाघोली आणि कोलवडी येथील शेतकऱयांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. आमच्या जमिनी संपादन करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा पवित्रा या गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

मागील १५ वर्षापासून पुणे-नाशिक हायस्पीड प्रकल्पास रेल्वे प्रकल्पासाचे आश्वासन दिले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रकल्प होणार असल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, या प्रकल्पाला पूर्व हवेलीतील स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे प्रकल्प आमच्याकडे नको, या रेल्वे प्रकल्पापासून स्थानिकांना कोणताही फायदा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आमच्या भागात कोणतेही मोठे स्टेशन नाही. या प्रकल्पामुळे शेतकरी विस्थापित होईल, अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प बंद करण्याबाबत ८ दिवसात सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी जाहीर केली आहे. कचरा प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, रिंग रोड, मोठ्या क्षमतेच्या विद्युत प्रवाह तारा यासारख्या बिन कामाच्या योजना पूर्व हवेलीतच का ? अशा सवाल स्थानिक शेतकरी, नागरिकांमधून विचारला जात आहे.

undefined

Intro:Anc__पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केसनंद बकोरी वाडेबोल्हाई , वाघोली,कोलवडी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झेंडा हातात घेतला आहे रेल्वेला जमिनी देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असुन आमच्या जमिनी संपादन करु नका अन्यथा तिव्र आंदोलनात आम्हाला उतरावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

vo__गेल्या पंधरा वर्षापासुन पुणे नाशिक हायस्पीड प्रकल्पास रेल्वे प्रकल्पासाचे आश्वासन दिले जात असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता रेल्वे होणार हे निश्चित झाले असताना पुर्व हवेलीतील स्थानिक शेतकऱ्यांनी रेल्वेसाठी जमिनी संपादनाला विरोध केला असुन एक इंचही जामिन देणार नाही .

Byte __शेतकरी

Vo__शेतकऱ्यांला देशधडीला लावणारे प्रकल्प आमच्याकडे नको,या रेल्वे प्रकल्पापासून स्थानिकांना कोणताही फायदा मिळणार नाही.येथे कोणतेही मोठे स्टेशन नाही तर यातुन शेतकरी विस्तापित होण्याची भिती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि आठ दिवसात निर्णय न घेतल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थानी केला

vo....कचरा प्रकल्प ,रेल्वे प्रकल्प ,रिंग रोड ,मोठ्या समतेच्या विद्युत प्रवाह तारा या सारख्या बिन कामाच्या योजना पुर्व हवेलीतच का ? अशा प्रश्न परिसरातील शेतकरी, नागरिक विचारत आहे.अशा अनेक प्रकल्पातुन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या असल्याने शेतकरी भुमिहिन होत चालला आहे

Byte__शेतकरी

Byte__शेतकरी
Body:Byte ...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.