ETV Bharat / state

RTO Office : पुणे-मुंबई महामार्गावर वाहनचालकांना नियम पालनाचे धडे; आरटीओ कार्यालयाकडून विशेष मोहीम - Lane Cutting on Highways by Drivers

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर रोज हजारो वाहने प्रवास ( Pimpri Chinchwad Sub Regional Transport Office ) करतात, यात अनेक वाहने ही परराज्यातील तसेच जिल्ह्यातील ( Lane Cutting on Highways by Drivers ) असतात. या वाहनचालकांना एक्स्प्रेस-वेचे नियम माहिती नसतात. तर काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून ( Pimpri Chinchwad RTO Office has Taken Initiative ) अपघाताला निमंत्रण देत असतात.

Pune-Mumbai Highway Traffic Lessons For Motorists; Special Campaign From RTO Office
पुणे-मुंबई महामार्गावर वाहनचालकांना नियम पालनाचे धडे; आरटीओ कार्यालयाकडून विशेष मोहीम
author img

By

Published : Dec 27, 2022, 7:26 PM IST

Updated : Dec 27, 2022, 9:00 PM IST

पिंपरी-चिंचवड/पुणे : वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची मानसिकता बदलविण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या उर्से टोलनाक्यावर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन ( Pimpri Chinchwad Sub Regional Transport Office ) कार्यालयाकडून ( Lane Cutting on Highways by Drivers ) डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत वाहनचालकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात ( Pimpri Chinchwad RTO Office has Taken Initiative ) असून, रस्ता, सुरक्षेविषयी धडे दिले जात आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावर वाहनचालकांना नियम पालनाचे धडे; आरटीओ कार्यालयाकडून विशेष मोहीम

वाहनचालकांकडून महामार्गावर लेन कटिंग वाहनचालकांकडून महामार्गावर लेन कटिंग, पार्किंग, ओव्हरस्पीड, सीट बेल्ट न लावता वाहन चालवणे आदी प्रकारे नियमांचे उल्लंघन करतात. वाहतूक विभागाकडून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येते. मात्र, अनेक वाहनचालकांना ते नियमभंग करीत असल्याविषयी माहिती नसते. हेच ओळखून पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने पुढाकार घेत पुणे-मुंबई जुन्या आणि नव्या महामार्गावर सुरक्षा मोहीम सुरू केलेली आहे. या सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून समुपदेशन करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन केले, तर अपघाताला आळा बसेल, असे या समुपदेशनाचे ध्येय आहे.

वाहनचालकांची घेतली जाते विशेष अशी परीक्षा नियम तोडून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची आरटीओ अधिकाऱ्यामार्फत दहा गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अनेक जण परीक्षा पास करतात. विशेष म्हणजे रस्ता, सुरक्षा विषयीच ही परीक्षा असते जेणेकरून वाहनचलकांना नियमांची माहिती व्हावी. समुपदेशन कक्षात घेताच वाहनचालकांना मार्गदर्शन करीत नियम पाळावेत याविषयी प्रबोधन केले जाते. शेवटी, रस्ता, सुरक्षेविषयी शपथ वाहनचालकांना दिली जाते.

Last Updated : Dec 27, 2022, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.