ETV Bharat / state

पुणे विभागात 5 लाख 84 हजार 922 जणांची कोरोनावर मात

author img

By

Published : Feb 25, 2021, 10:03 PM IST

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये आज 1 हजार 820 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 479, सातारा जिल्ह्यात 204, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे
पुणे विभागात 5 लाख 84 हजार 922 जणांची कोरोनावर मात

पुणे - विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 11 हजार 412 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 10 हजार 205 इतकी आहे. तर 16 हजार 285 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.67 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 1 हजार 955 रुग्णांपैकी 3 लाख 84 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 8 हजार 183 आहेत. 9 हजार 112 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.70 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 172 रुग्णांपैकी 55 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 947 आहे. तर 1 हजार 845 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 583 रुग्णांपैकी 49 हजार 992 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 761 आहे. तर 1 हजार 830 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 416 रुग्णांपैकी 46 हजार 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 127 आहे. 1 हजार 757 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 286 रुग्णांपैकी 48 हजार 358 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 187 आहे. 1 हजार 741 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ -
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 820 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 479, सातारा जिल्ह्यात 204, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.