ETV Bharat / state

उपचारादरम्यान गरोदर महिलेसह अर्भकाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप - नातेवाईक

गरोदर महिलेवर उपचार करतानाच संबंधित महिलेसह अर्भकाचाही मृत्यू झाल्याची घटना चाकण उद्योगनगरीत अरगडे रूग्णालयात घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उपचारादरम्यान गरोदर महिलेसह अर्भकाचा मृत्यू
author img

By

Published : May 10, 2019, 12:08 PM IST

Updated : May 10, 2019, 1:27 PM IST

पुणे - चाकण उद्योगनगरीत अरगडे रुग्णालयात गरोदर महिलेवर उपचार करतानाच संबंधित महिलेसह अर्भकाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सपना पवळे, असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

विशेष म्हणजे उपचारादरम्यानच बाळाचाही आईच्या पोटातच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबंधित महिलेला प्रसूतीसाठी गुरुवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रूग्णालयाबाहेर मृत महिलेचे नातलग आक्रमक झाले असून चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह रूग्णलायसमोरच रुग्णवाहिकेत ठेवला असून डॉक्टरला अटक करण्याची मागणी केली आहे.

Intro:Anc__चाकण उद्योगनगरीत अरगडे हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेवर उपचार करत असताना गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली असुन सपना पवळे असे मयत गरोदर महिलेचे नाव आहे गरोदर महिलेचा व बाळाचा मृत्यु डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे रुग्नालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे

जगाच्या नकाशावर औद्योगिक हब म्हणुन एक वेगळी ओळख असणा-या चाकण औद्योगिक नगरीत बाळासह गरोदर मातेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असुन या सुंदर जगाचं रुप पहाण्याआधीच बाळाचा आईच्या पोटातच मृत्यु झाला असुन डॉक्टर व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

चाकण येथील अरगडे हॉस्पिटल बाहेर
मृत महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले असुन चाकण पोलीस घटनास्थळी झाले असुन नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह रुग्णवाहिका मध्ये रुग्णालयासमोर ठेवला असुन डॉक्टर ला अटक करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे Body:सविस्तर स्टोरी थोड्या वेळात...Conclusion:
Last Updated : May 10, 2019, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.