ETV Bharat / state

देशात भाजपला ३०० जागा मिळतील, प्रकाश जावडेकरांचा दावा - girish bapat

भाजप विजयाच्या दाव्यासोबतच त्यांनी प्रियंका गांधी तसेच राहुल गांधींवर टीका केली

प्रकाश जावडेकरांनी केले मतदान
author img

By

Published : Apr 23, 2019, 11:00 AM IST

पुणे - देशात भाजपला ३०० जागा मिळतील आणि एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातल्या मयुर कॉलनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले यावेळी ते बोलत होते.

प्रकाश जावडेकरांनी केले मतदान

भाजप विजयाच्या दाव्यासोबतच त्यांनी प्रियंका गांधी तसेच राहुल गांधींवर टीका केली. प्रियांका गांधी यांच्या वाराणसीमध्ये येण्याने काहीही फरक पडणार नाही, असे सांगत राहुल गांधी हे चौकीदार प्रकरणात खोटे बोलत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे. राहुल गांधी सुधारणार नाही, ते खोटे बोलत राहणार आणि जनताच त्यांना धडा शिकवेल असे जावडेकर म्हणाले.

Intro:mh pune 04 23 prakash javdekr voteing avb 7201348Body:mh pune 04 23 prakash javdekr voteing avb 7201348

anchor
देशात भाजपला 300 जागा मिळतील आणि एनडीए ला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातल्या मयुर कॉलनी इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं यावेळी त्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला आहे यावेळी त्यांनी प्रियंका गांधी तसेच राहुल गांधींवर टीका केली प्रियांका गांधी यांच्या वाराणसीमध्ये येण्याने काहीही फरक पडणार नाही असे सांगत राहुल गांधी हे चौकीदार प्रकरणात खोटे बोलत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे राहुल गांधी सुधारणार नाही ते खोटे बोलत राहणार जनता त्यांना धडा शिकवेल अस जावडेकर म्हणाले...
Byte प्रकाश जावडेकरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.