ETV Bharat / state

ऊस एफआरपी प्रश्न: प्रहार संघटनेचे साखर आयुक्त कार्यालयावर चढून आंदोलन - frp

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपीची रक्कम दिली जावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आले.

रहार संघटनेचे आंदोलन
author img

By

Published : Jun 17, 2019, 4:48 PM IST

पुणे - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपीची रक्कम दिली जावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी चक्क साखर आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

प्रहार संघटनेचे साखर आयुक्त कार्यालयावर चढून आंदोलन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. साखर कारखान्यांनी तातडीने एफआरपीची थकबाकी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अनेक आंदोलक संघटनेचे झेंडे हातात घेऊन साखर आयुक्तालयाच्या इमारतीवर चढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आमदार बच्चू कडू आणि साखर आयुक्त बच्चू कडू यांच्यात बैठक सुरू आहे.

Intro:mh pun prahar sugar andolan 2019 av 7201348Body:mh pun prahar sugar andolan 2019 av 7201348

anchor
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच उसाला तात्काळ एफआरपी ची रक्कम दिली जावी या मागणीसाठी पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयांमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले सोमवारी साखर आयुक्त कार्यालयात आमदार बच्चू कडू आणि त्यांचे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले सहकार मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रहार संघटनेने एफ आर पी ची थकबाकी तातडीने देण्यात यावी अशी मागणी करत आंदोलन केलं यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे चक्क साखर आयुक्त कार्यालयाच्या इमारती वर चढले आणि संघटनेचे झेंडे फडकवत इमारतीच्या वरूनच घोषणाबाजी सुरु के दरम्यान आमदार बच्चू कडू आणि साखर आयुक्त यांची बैठक सध्या सुरू आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.