ETV Bharat / state

प्लास्टिक आणि हॉस्पिटलमधील बायोमेडीकल वेस्टेज जाळणाऱ्या दौंड तालुक्यातील बारा गुऱ्हाळांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई - Action on 12 cattle ranches in Daund taluka

दौंड तालुक्यात मुळा-मुठा आणि भीमा या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. प्रामुख्याने ऊस हे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. दौंड तालुक्यात चार साखर कारखाने व आणि अंदाजे सुमारे 400 गुऱ्हाळे सुरू आहेत. गुऱ्हाळ घरामध्ये मात्र ऊसाच्या चोत्र्या सह मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या चपला,रबरी टायर व प्लॅस्टिकचे ज्वलनशिल पदार्थ वापरण्यात येत असल्याने, कारवाईसापडला आहे .गुऱ्हाळ घरामध्ये जाळण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे धुराचे लोट परिसरात दिसुन येतात.

दौंड तालुक्यातील बारा गुऱ्हाळांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

author img

By

Published : Jun 20, 2021, 4:20 AM IST

दौंड (पुणे)- तालुक्यामधील गुऱ्हाळ घरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक,रबर,मास्क तसेच हॉस्पिटलमधील बायोमेडीकल वेस्टेज जाळले जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे प्रदूषण करणाऱ्या गुऱ्हाळांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांनी कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील बारा व भोर तालुक्यातील एका गुऱ्हाळावर कारवाई केली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी दिली.

दौंड तालुक्यातील बारा गुऱ्हाळांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
दौंड तालुक्यातील बारा गुऱ्हाळांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

प्लास्टिक जळण्यामुळे दौंड तालुका प्रदूषणाच्या विळख्यात -
दौंड तालुक्यात मुळा-मुठा आणि भीमा या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. प्रामुख्याने ऊस हे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. दौंड तालुक्यात चार साखर कारखाने व आणि अंदाजे सुमारे 400 गुऱ्हाळे सुरू आहेत. गुऱ्हाळ घरामध्ये मात्र ऊसाच्या चोत्र्या सह मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या चपला,रबरी टायर व प्लॅस्टिकचे ज्वलनशिल पदार्थ वापरण्यात येत असल्याने, दौंड तालुका प्रदुषणाच्या विळख्यात सापडला आहे .गुऱ्हाळ घरामध्ये जाळण्यात येणाऱ्या प्लँस्टिकमुळे धुराचे लोटचे लोट परिसरात दिसुन येतात प्लॅस्टिक वर बंदी असली तरी सध्या गुऱ्हाळ घरांबाहेर प्लॅस्टिक कागदांचे, कंपन्यामधील वेस्ट मटेरीयलचे ढिगारे दिसुन येत आहेत. तालुक्यातील पश्चिम भागात राहू,पिंपळगाव, केडगाव, देलवडी, यवत,केडगाव,पाटस, दापोडी,खोपोडी, पारगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ घरे आहेत.

12 गुऱ्हाळांचा वीज व पाणी पुरवठा बंद होणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच केडगाव परिसरातील विठ्ठल केरु पिसे, प्रेम पिसे, संतोष मारुती पिसे, दीपक सूर्यकांत सोडनवर, किसन केरु जराड यांची 2 गुऱ्हाळे, बाळू संभाजी मेमाने, संपत संभाजी मेमाने, दापोडी परिसरातील किरण विनायक ताडगे, तुकाराम धोंडीबा टूले, आशा सुनील मोहिते, गणेश साहेबराव मोहिते व भोर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ गुळ उद्योग आदी ठिकाणी भेट देऊन गुर्‍हाळ घरांची तपासणी केली असता संबंधित ठिकाणी इंधनासाठी प्लॅस्टिक,रबर वापरात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित गुऱ्हाळाचा वीज पुरवठा व पाणी बंद करण्यात यावे अशा प्रकारचे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने महावितरण कार्यालय व संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे प्रदूषण करणाऱ्या गुऱ्हाळांवर कारवाई करण्यात आली आहे . आम्ही स्वतः गुऱ्हाळांवर जाऊन तपासणी केली आहे . मात्र पीपीई किट गुऱ्हाळांवर जाळण्यासाठी वापरण्यात येत नसल्याचे दिसून आले . मास्क च्या दोऱ्यांमुळे तसे वाटत आहे . मात्र पीपीई किट आढळून आले नाहीत . गुऱ्हाळांवर प्लास्टिक आणि वापरलेले मास्क जाळण्यासाठी वापरण्यात येत होते .

हेही वाचा-डोंगरी सारखे अपघात टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारतींवर महापालिकेचा हातोडा

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.