ETV Bharat / state

पुणे : बारामतीत दुचाकी चोरट्यांकडून ८ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

मागील काही दिवसापासून बारामती तालुका हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने गुप्त माहितीमार्फत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बारामतीत दुचाकी चोरी
बारामतीत दुचाकी चोरी
author img

By

Published : May 14, 2021, 10:26 PM IST

बारामती (पुणे) - बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींकडून १ ट्रॅक्टर, ७ दुचाकी २ सायकलीसह २०० मीटर वीज पंपाचा केबल, असा ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नवनाथ केरबा सोनवणे (वय २५ वर्षे, रा. ढेकळवाडी ता. बारामती) व एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे.

मागील काही दिवसापासून बारामती तालुका हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने गुप्त माहितीमार्फत आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता आरोपींनी बारामती तालुका, बारामती शहर, भिगवण, जेजुरी परिसरातून १ ट्रॅक्टर, ७ दुचाकी, २ सायकल व वीज पंपाचे केबल असा ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा -राज्यातील रुग्णवाहिकांना चंद्रपूर पॅटर्नचा दणका; परिवहन विभागाकडून भाडेदर निश्चित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.