पुणे : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा (lawyer Shivshankar Shinde) महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला (Pimpri missing lawyer Shivshankar Shinde) आहे. शिवशंकर शिंदे अस मृत वकिलाचे नाव आहे. ते 31 डिसेंबरपासून बेपत्ता होते. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली (body found on Maharashtra Telangana border) आहे.
बेपत्ता झाल्याची तक्रार : पिंपरी- चिंचवडच्या काळेवाडीतील वकील शिवशंकर शिंदे (missing lawyer Shivshankar Shinde) हे 31 डिसेंबरला दुपारी बेपत्ता झाले होते. याबाबत कुटुंबीयांनी वाकड पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. वाकड पोलीस आणि गुन्हे शाखा हे समांतर (Pune Crime) तपास करत होते. आज सकाळी शिवशंकर यांचा मृतदेह महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला (missing lawyer Shivshankar Shinde body found) असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, शिवशंकर यांच्या ऑफिसमध्ये काही संशयास्पद गोष्टी घडल्या असून तिथे रक्त आढळल्याने त्यांचे अपहरण करून हत्या तर केली नाही, ना असा संशय पिंपरी- चिंचवड पोलिसांना आहे. पोलीस त्या दिशेने देखील तपास करत (Maharashtra Telangana border) आहेत.
सोलापूरातील मुलाला बापाने पेटविले घ: पंढपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्याला बापाला स्वत:च्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली होती. पोलीसांनी याप्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलांसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली होती. सोहेल बागवान असे आरोपी मुलांचे नाव आहे. या घटनेनंतर पंढरपुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की,लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु त्यांच्या लग्नास सोहेलचे वडील अफजल बागवान यांचा विरोध होता. दरम्यान, अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर येथून पंढरपुर येथे आले होते. तेव्हा त्यांनी पंढरपूर येथील नवीन एसटी बस स्थानक समोर सोहेल बागवान यांची भेट घेतली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाने तहसील कार्यालयाजवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे, असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले होते.