ETV Bharat / state

खुशखबर! पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ८९ टक्के भरले - पाऊस कोसळत

गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे  पवना धरण हे तुडुंब भरले आहे. दरम्यान, तरी ही शहरातील पाणी पुरवठा हा दिवसाआड होत आहे. पाऊस झाला नसता तर पाणी कपातीचे संकट अधिक गडद झाले असते.

पवना धरण ८९ टक्के भरले
author img

By

Published : Aug 2, 2019, 12:34 PM IST

पुणे- शहराला पाणी पुरवठा करणाऱया धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे ८९.२९ टक्के भरले आहे. यामुळे शहरावरचे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. पवना धरण भरल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे.

पवना धरण ८९ टक्के भरले

गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पवना धरण हे तुडुंब भरले आहे. दरम्यान, शहरातील पाणी पुरवठा हा दिवसाआड होत आहे. पाऊस झाला नसता तर पाणी कपातीची संकट अधिक गडद झाले असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाणी साठा कमी असला तरी तो समाधानकारक आहे. गेल्या वर्षी याच वेळेस धरणातील पाणीसाठा तब्बल ९७.४५ टक्के एवढा होता. तसेच पाणलोट क्षेत्रात देखील २१४० मिमी पाऊस झाला होता. मात्र, या वेळेस २०१८ मिमी एवढा पाऊस झाला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ८.२९ टीएमसी एवढी आहे त्यापैकी ७.०६ टीएमसी एवढा पाणीसाठा धरणात आहे. धरणातील पाणीसाठा पाहिला असता पिंपरी-चिंचवडकरांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला आहे. पवना धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. त्याठिकाणी हवेत गारवा निर्माण झाल्याने सतत पाऊस कोसळत असतो. त्याचा आनंद देखील अनेक पर्यटक घेत आहेत.

Intro:mh_pun_01_pawana_dam_av_10002Body:mh_pun_01_pawana_dam_av_10002

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे ८९.२९ टक्के भरल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण हे तुडुंब भरले आहे. दरम्यान, तरी ही शहरातील पाणी पुरवठा हा दिवसाआड होत आहे. पाऊस झाला नसता तर पाणी कपातीची संकट अधिक गडद झाले असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाणी साठा कमी असला तरी तो समाधान आहे. गेल्या वर्षी याच वेळेस धरणातील पाणीसाठी तब्बल ९७.४५ एवढा होता. तसेच पाणलोट क्षेत्रात देखील २१४० मी.मीटर पाऊस झाला होता, मात्र या वेळेस २०१८ मी.मीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची ऐकून क्षमता ८.२९ टीएमसी एवढी आहे पैकी ७.०६ टीएमसी धरण भरले आहे. धरणातील पाणीसाठा पाहिला असता वर्षभराचा पाणी प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांचा मिटला आहे. पवना धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. त्याठिकाणी हवेत गारवा निर्माण झाल्याने सतत पाऊस कोसळत असतो. त्याचा आनंद देखील अनेक पर्यटक घेतात. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.