ETV Bharat / state

मनसेच्या इंजिनचा शेवटचा डबाही निसटला; आमदार सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता. तीन दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

शरद सोनवणे
author img

By

Published : Mar 10, 2019, 12:02 PM IST

पुणे - जुन्नर विधानसभा मतदार संघातील मनसेचे आमदार शरद सोनवनणे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. मनसेचा एकमेव शिलेदार शिवसेनेच्या गळाला लागल्याने मनसेला राजकीय धक्का बसला आहे. रविवारी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोनवणे शिवसेना भवनात पक्ष प्रवेश करणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता. तीन दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासोबतच दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

जुन्नरच्या स्थानिक राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कडवा संघर्ष असल्याने राजकीय भवितव्याच्या दृष्टीने समर्थकांच्या मागणीनुसार हा निर्णय सोनवणे यांनी घेतला आहे. शिवसेना प्रवेशाच्या तयारीत व्यग्र असल्याने शनिवारी मनसेच्या वर्धापन दिनालाही ते गैरहजर होते.

Intro:Body:

MLA, MNS, sharad Sonawane, shivsena, raj thackeray, junnar

only MLA of MNS party sharad Sonawane entered in shivsena

मनसेच्या इंजिनचा शेवटचा डबाही निसटला; आमदार सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर

पुणे - जुन्नर विधानसभा मतदार संघातील मनसेचे आमदार शरद सोनवनणे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. मनसेचा एकमेव शिलेदार शिवसेनेच्या गळाला लागल्याने मनसेला राजकीय धक्का बसला आहे. रविवारी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोनवणे शिवसेना भवनात पक्ष प्रवेश करणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता. तीन दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासोबतच दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

जुन्नरच्या स्थानिक राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कडवा संघर्ष असल्याने राजकीय भवितव्याच्या दृष्टीने समर्थकांच्या मागणीनुसार हा निर्णय  सोनवणे यांनी घेतला आहे. शिवसेना प्रवेशाच्या तयारीत व्यग्र असल्याने शनिवारी मनसेच्या वर्धापन दिनालाही ते गैरहजर होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.