ETV Bharat / state

ग्राहकांना दिलासा... पुण्यात कांद्याच्या किंंमतीत घसरण

पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली असून सरासरी 20 ते 25 रुपयांनी कांद्याचे दर कमी झाले आहेत.

pune
onion price
author img

By

Published : Dec 9, 2019, 3:29 PM IST

पुणे- गेल्या कित्येक दिवसांपासून सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या कांद्याचे दर आता कमी होऊ लागले आहेत.

प्रशासक आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली आहे. सरासरी 20 ते 25 रुपयांनी कांद्याचे दर कमी झाले आहेत. पुढील काही दिवसांत देखील कांद्याचे भाव कमी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून गायब झालेला कांदा पुन्हा दिसणार आहे..

Intro:Pune:-
गेल्या कित्येक दिवसापासून सामान्यांचा आवाक्याबाहेर गेलेल्या कांद्याचे दर आता कमी होऊ लागले आहेत. पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली आहे.सरासरी 20 ते 25 रुपयांनी कांद्याचे दर कमी झालेत. पुढील काही दिवसांत देखील कांद्याचे भाव कमी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून गायब झालेला कांदा पुन्हा दिसणार आहे..
WKT/
बाईट- बी.जे देशमुख, प्रशासक
बाईट्स - कांदा उत्पादक शेतकरी.Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.