ETV Bharat / state

car accident in Khandala Ghat: नॅनोकार-दुचाकी अपघातात एक जागीच ठार, एक गंभीर जखमी - पुसद खाजगी रुग्णालय

खंडाळा घाटात (Khandala Ghat accident) नॅनो कार व दुचाकी अपघातात एक ठार तर जण गंभीर जखमी (One killed and one seriously injured in the accident) झाल्याची घटना घडली आहे.

खंडाळा घाट
खंडाळा घाट
author img

By

Published : Jul 8, 2022, 3:26 PM IST

पुसद : तालुक्यातील खंडाळा घाटात (Khandala Ghat) दुचाकी व नॅनोकारच्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी (One killed and one seriously injured in the accident) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की गुरूवारी सायंकाळी ७:०० वाजल्याच्या सुमारास खंडाळा घाटात (Khandala Ghat) नॅनोकार क्रमांक एमएच २९ ए डी१५६५ या चार चाकी गाडीने समोरासमोर येणाऱ्या हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर चार चाकी चालक अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुसद येथील खाजगी रुग्णालयात (Pusad Private Hospital) दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रानी दिली.

डहाणू- बोर्डी रोडवर भीषण अपघात; डहाणू नगर परिषदेच्या 2 सफाई कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 3 जुलै रोजी घडली असून यामध्ये 16 वर्षीय कारचालक मुलगा हा बोर्डीकडून डहाणूकडे येताना कारवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून निष्काळजीपणे भरधाव कार चालवून 2 जणांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलास डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 2 Killed In Dahanu Accident: डहाणू- बोर्डी रोडवर भीषण अपघात; डहाणू नगर परिषदेच्या 2 सफाई कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्

हेही वाचा : Rudraprayag Accident : अहमदनगरमधील भाविकांच्या गाडीचा रुद्रप्रयागमध्ये अपघात.. महिलेचा मृत्यू.. १० जण जखमी

हेही वाचा : Suicide case in Yeawada Jail : येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.