ETV Bharat / state

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू, तीन जण जखमी - टॅक्टर अपघातामध्ये तीन जण जखमी मिरजेवाडी

खेड तालुक्यातील मिरजेवाडीमध्ये टॅक्टरचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. टॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टॅक्टर एका घराला धडकले. या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू
ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 26, 2021, 6:44 PM IST

पुणे - खेड तालुक्यातील मिरजेवाडीमध्ये टॅक्टरचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. टॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टॅक्टर एका घराला धडकले. या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हे टॅक्टर मंचरकडून चासकडे जात होते. दरम्यान टॅक्टर मिरजेवाडीमध्ये आले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टॅक्टर एका घराला जावून आदळले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मचिंद्र शिवाजी गावडे (रा. खान वस्ती मंचर वय -30) असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.