ETV Bharat / state

पुण्यातल्या धनकवडीत संरक्षक भिंत कोसळली; जीवितहानी नाही

पुण्यातल्या धनकवडी गावठाण भागात शुक्रवारी सकाळी जुन्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार होते. मात्र, पाऊस चालू असल्याने सध्या काम थांबलं होतं असे स्थानिकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. जुन्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

author img

By

Published : Jul 26, 2019, 11:34 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:27 PM IST

भिंत कोसळली

पुणे - शहरात गेल्या काही दिवसात इमारतीच्या संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळीही धनकवडी भागात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातल्या धनकवडीत कोसळली संरक्षक भिंत; जीवितहानी नाही

पुण्यातल्या धनकवडी गावठाण परिसरात शुक्रवारी पहाटे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. ही संरक्षक भिंत कोसळून शेजारी असलेल्या घराच्या दरवाजासमोर भिंतीचा मलबा पडला. त्यामुळे दरवाजा बंद होऊन घरातील नागरिक अडकून पडले होते. परिसरातील नागरिकांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या भिंतीच्या मलब्याखाली काही दुचाकी अडकल्या होत्या. दरम्यान महापालिकेचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी संरक्षक भिंतीचा मलबा हटवून या गाड्या बाहेर काढल्या.

ही इमारत आणि संरक्षक भिंत ही तीस वर्ष जुनी असून ती पडण्याच्या अवस्थेत होती. संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार होते. मात्र, पाऊस चालू असल्याने सध्या काम थांबवण्यात आले होते, असे स्थानिकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

Intro:पुणे शहरात गेल्या काही दिवसात इमारतीच्या संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहे ते शुक्रवारी सकाळी ही पुण्यातल्या धनकवडी भागात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाहीBody:mh_pun_01_wall_collapse_av_7201348

anchor
पुण्यातल्या धनकवडी गावठाण परिसरात शुक्रवारी पहाटे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही ही संरक्षक भिंत कोसळल्याने शेजारी असलेल्या घराच्या दरवाजासमोर भिंतीचा मलबा पडल्याने दरवाजा बंद होऊन या घरातील नागरिक अडकले होते परिसरातील नागरिकांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले या भिंतीच्या मळव्या खाली काही टू व्हीलर्स अडकल्या होत्या महापालिकेचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी मलबा हटवून या गाड्या बाहेर काढल्या दरम्यान ही इमारत आणि संरक्षक भिंत आहे हे तीस वर्ष जुनी असून ती पडण्याच्या अवस्थेत होती संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार होतं मात्र पाऊस चालू असल्याने सध्या काम थांबलं होतं असं स्थानिकांनी सांगितलं दरम्यान संरक्षक भिंत पडल्यानंतर मलबा हटवण्याचे काम महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केले सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीConclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.