ETV Bharat / state

आनंदवार्ता.. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

सप्टेंबर महिन्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये पुणेकरांसाठी काहीशी सकारात्मक बाब समोर आली आहे.

author img

By

Published : Oct 20, 2020, 7:25 PM IST

Corona update
कोरोना अपडेट

पुणे - शहरामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुण्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार झाला आणि पुणे कोरोना हॉटस्पॉट बनले. एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात तर कोरोना रुग्णांचा उच्चांकी आकडा पुण्यात नोंदवला गेला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हे प्रमाण काहीसे कमी झाले. आता मात्र, पुणे शहरासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होत आहे.

दिवसनवीन रुग्णांची संख्यामृत्यूंची संख्या
३ ऑक्टोबर१० हजार ५५ ३८
४ ऑक्टोबर९९३ ३८
५ ऑक्टोबर३९१ ३२
६ ऑक्टोबर६४३ ३०
७ ऑक्टोबर९६९ २२
८ ऑक्टोबर७९८ ३२
९ ऑक्टोबर६९७ २१
१० ऑक्टोबर७०३ २३
११ ऑक्टोबर६३० २२
१२ ऑक्टोबर३५२ २२
१३ ऑक्टोबर४८६ १४
१४ ऑक्टोबर५२८ २७
१५ ऑक्टोबर५४९ २८
१६ ऑक्टोबर४८९ २१
१७ ऑक्टोबर४१८ २३
१८ ऑक्टोबर३६६ १९
१९ ऑक्टोबर२१४ १८

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.