ETV Bharat / state

Navale Bridge Accident : 'या'मुळे झाला नवले ब्रीजवर अपघात ; तपासात 'या' गोष्टी आल्या समोर - नवले ब्रीज अपघात पुणे

नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा (Navale Bridge Accident in Pune) झाला. कंटेनरचे ब्रेक फेल नसल्याचे तपासात उघड झाले असून गाडी न्यूट्रल करून उतारावर इंजिन बंदकरून आणल्याने हा प्रकार घडला आहे. असे तपासात समोर आले (Navale Bridge Accident in Pune investigation) आहे.

Navale Bridge Accident
नवले ब्रीजवर अपघात
author img

By

Published : Nov 21, 2022, 2:03 PM IST

पुणे : नवले ब्रीजवर कडाक्याच्या थंडीत रविवारी मालवाहू ट्रकने अक्षरश: अपघाताचे तांडवच (Navale Bridge Accident in Pune) केले. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या (क्रमांक एपी टीई 5858 ) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तेथून जाणाऱ्या एकेका वाहनाला उडवत अजस्त्र ट्रक पुढे जात होता. अनेक कार खेळण्याप्रमाणे चिरडून टाकत पुढे जाणारा हा ट्रक 47 हून अधिक कार आणि रिक्षांचा चेंदामेंदा करून थांबला. तेव्हा अनेक वाहनांतून जखमींचा आक्रोश ऐकू येत होता.

नवले ब्रीजवर अपघात कारण

अपघात ग्रस्तांकडे धाव : काही कळायच्या आत ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. भिषण आवाजाने संपूर्ण नवले ब्रिज (Navale Bridge Accident investigation) हादरला. ते पाहून तेथून जाणाऱ्या वाहनचालकाने हातातली वाहने सोडून अपघात ग्रस्तांकडे धाव घेतली. चेंदामेंदा झालेल्या कारमधून गंभीर जखमींना काढण्याची घाई सुरू झाली. यात चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दहापेक्षा जास्त लोकांना जबर मार लागला (Bridge Accident in Pune ) आहे.

तपासात मोठा खुलासा : हा अपघात ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचा ताबा सुटला म्हणून अपघात झाला, असे सांगितल जात होते. पण तपासात काही गोष्टी समोर आल्या आहे. नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला. कंटेनरचे ब्रेक फेल नसल्याचे तपासात उघड झाले असून गाडी न्यूट्रल करून उतारावर इंजिन बंदकरून आणल्याने हा प्रकार घडला आहे. असे तपासात समोर आले (Navale Bridge Accident in Pune investigation) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.