ETV Bharat / state

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीची माहिती द्या; खासदार वंदना चव्हाण यांचे पालिका आयुक्तांना पत्र - पुणे मेट्रो

वंदना चव्हाण यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी यापूर्वी तोडलेल्या आणि तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या, तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या मोबदल्यात आत्तापर्यंत किती झाडे लावण्यात आली, किती वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले, आदी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुणे मेट्रो
author img

By

Published : Jun 14, 2019, 10:04 AM IST

पुणे - मेट्रो प्रकल्पासाठी झालेल्या आणि करण्यात येणाऱया वृक्षतोडीची सविस्तर माहिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो मार्गांवर सुमारे 685 झाडे तोडण्यात येणार होती. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा 3 हजारापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण यांनी वृक्षतोडीचा प्रश्न उपस्थित केला आहे. चव्हाण यांनी यापूर्वी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांच्याकडेही यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ही वृक्षतोडीची माहिती जाहीर करण्याची विनंती केली आहे.

वंदना चव्हाण यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी यापूर्वी तोडलेल्या आणि तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या, तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या मोबदल्यात आत्तापर्यंत किती झाडे लावण्यात आली, किती वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले, आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, यासंदर्भात पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत.

Intro:पुणे - मेट्रो प्रकल्पासाठी झालेल्या आणि करण्यात येणारा वृक्षतोडीची सविस्तर माहिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Body:पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो मार्गांवर सुमारे 685 झाडे तोडण्यात येणार होती. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा 3 हजारापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण यांनी वृक्षतोडीचा प्रश्न उपस्थित केला आहे. चव्हाण यांनी यापूर्वी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांच्याकडेही यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ही वृक्षतोडीची माहिती जाहीर करण्याची विनंती केली आहे.

वंदना चव्हाण यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी यापूर्वी तोडलेल्या आणि तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या, तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या मोबदल्यात आत्तापर्यंत किती झाडे लावण्यात आली, किती वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले, आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, यासंदर्भात पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत.

छायाचित्र - मेट्रो रेल्वेचे संग्रहीत छायाचित्र वापरावे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.