ETV Bharat / state

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीच्या 'अमोल-अतुल' जोडीकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी - डॉ अमोल कोल्हे जुन्नर तालुका दौरा

खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके या खासदार-आमदार जोडीने ग्रामस्थांसमवेत शेतांच्या बांधावर जाऊन दौरा केला. त्यानंतर परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

अमोल-अतुल
author img

By

Published : Oct 28, 2019, 3:08 PM IST

Updated : Oct 28, 2019, 7:26 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव, खेड शिरूर तालुक्यात मोठे यश मिळाले. यानंतर खासदार व आमदार कामाला लागले आहेत. यातच सोमवारी जुन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागेंचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके या खासदार-आमदार जोडीने ग्रामस्थांसमवेत शेतांच्या बांधावर जाऊन दौरा केला. त्यानंतर परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

'अमोल-अतुल' जोडीकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी

जुन्नर तालुक्यातील बालपणाची जोडी म्हणुन अमोल-अतुलची जोडी संपुर्ण तालुक्याला परिचीत आहे. आता ही जोडी खासदार-आमदार म्हणून जनतेच्या कामात उतरली असून एक केंद्रातून तर एक राज्यातून नेतृत्व करणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरीतील नागरिकांमध्ये अमोल-अतुल जोडीच्या रूपातून आशेचा किरण पुढे आला आहे.

हेही वाचा - ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खासदार डॉ. कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी सोमवार सकाळपासुनच जुन्नर तालुक्यात दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी शेतीच्या नुकसानीची पहाणी केली असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा - सहा वर्षीय मुलीला बाळाचा सांभाळ करायला सांगून महिलेची आत्महत्या.. पतीच्या जाचामुळे उचलले पाऊल

Intro:Anc__विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव,खेड शिरुर तालुक्यात मोठं यश मिळाल्यानंतर खासदार व आमदार कामाला लागले असुन आज जुन्नर तालुक्यात परतीच्या पाऊसाने द्राक्ष बागेंचे मोठं नुकसान होत असताना खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके या खासदार-आमदार या जोडीने ग्रामस्थांसमवेत शेतांच्या बांधावर जाऊन दौरा केला असुन द्राक्ष बागांचे होत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले

जुन्नर तालुक्यातील बालपणाची जोडी म्हणुन अमोल-अतुल ची जोडी संपुर्ण तालुक्याला परिचीत आहे आणि आता हि जोडी खासदार-आमदार म्हणुन जनतेच्या कामात उतरली असुन एक केंद्रातुन तर एक राज्यातुन नेतृत्व करणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरीतील नागरिकांमध्ये अमोल-अतुल जोडीच्या रुपातुन आशेचा किरण पुढे आला आहे

खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी आज सकाळपासुनच जुन्नर तालुक्यात दौरा सुरु केला असुन शेतीच्या नुकसानीची पहाणी करण्यात येत असुन शेतक-यांच्या अडीअडचणीही समजुन घेण्याचा प्रयत्न केला जात आहेBody:...Conclusion:
Last Updated : Oct 28, 2019, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.