ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात 77 लाख पेक्षा जास्त मतदार बजावणार मतदानाचा हक्क, प्रशासनाची तयारी पूर्ण - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 21 तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. हवामान विभागाने 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 20, 2019, 7:51 AM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 21 तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यात तब्बल 77 लाख पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी सात हजार 915 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 70 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 14 हजार पेक्षा जास्त अधिकारी आणि पोलीस सुरक्षेसाठी सज्ज आहेत. मात्र, हवामान विभागाने 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी वॉटर प्रुफ बुथची व्यवस्था केली आहे. मात्र, पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस प्रशासन सज्ज

पुणे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 5 कोटी 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दौंड मतदार संघात तीस लाखांची रोकड जप्त केली. तर 14 आचारसंहिता भंगाच्या कारवाया झाल्या आहेत. तर पुणे शहरात बाराशे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
सलग सुट्ट्या आणि पाऊस यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Intro:पुणे जिल्ह्यात 77 लाख पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार, प्रशासनाची तयारी पूर्ण
Body:mh_pun_04_polling_preparation_pune_av_7201348

anchor
विधानसभा निवडणुकीची जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झालीय. 21 तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यात तब्बल 77 लाख पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्ह्यात तब्बल सात हजार 915 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी तब्बल 70 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर 14 हजार पेक्षा जास्त अधिकारी आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मात्र मतदानावर पावसाचं सावट कायम आहे. हवामान विभागाने 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणचे बुथ केंद्र वॉटर प्रुफ केलेत. मात्र या पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 5 कोटी 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. चार हजार पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केली. पावसाळी दिवस असल्यामुळे पावसाळ्यात ईव्हीएम मशीनची सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आलाय. इंदापूर, बारामती, मावळ ग्रामीण भागात पावसानं काही ठिकाणी पाणी शक्यता आहे. त्यामुळे इथं पावसाच्या पाण्याचा मतदानप्रक्रियेला फटका बसणार नाही याची दक्षता घेण्यात आलीय. मतदान केंद्र वॉटरप्रूफ करून पावसाचा फटका मशीनला बसणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्याचबरोबर पावसाळ्यात रस्ते खराब होणार असल्याने 50 पेक्षा जास्त रस्ते दुरुस्त केलेत.पुणे ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 5 कोटी 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दौंड मतदाारसघााातत तीस लाखांची रोकड जप्त केली. तर 14 आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात आली. तर पुणे शहरात बाराशे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. उमेदवारांना सोशल मीडियाचा अधिकृत अकाऊंटवर प्रचारास मनाई करण्यात आली.पण लागोपाठच्या सुट्ट्या आणि पावसानं मतदान परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळं करुन बाहेर जा, पावसात पण मतदानाला या, असं आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलंय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दहा टकक्यांनी मतदान वाढण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.