ETV Bharat / state

पिंपरीत मोबाईलच्या बॅटरीचा तोंडात स्फोट; एक जण जखमी - Mobile battery explodes in the mouth pune

पिंपरी मोबाईल मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी श्री रुपम मोबाईल दुकानात ग्राहक मोबाईल दुरुस्तीसाठी आले होते. तेव्हा, मोबाईलच्या बॅटरीची तपासणी करत असताना अचानक तोंडातच बॅटरीचा स्फोट झाला. यात एकाचे तोंड भाजले असून ता व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.

pune
पिंपरीत मोबाईलच्या बॅटरीचा तोंडात स्फोट; एक जण जखमी
author img

By

Published : Mar 9, 2020, 1:58 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी मोबाईल मार्केट येथे असणाऱ्या श्री रूपम मोबाईल शॉपीमध्ये बॅटरी चेक करत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्या तोंडाला जखम झाली आहे. स्फोट झाल्यानंतर इतर जण मिळेल त्या ठिकाणी धावताना दिसत होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पिंपरीत मोबाईलच्या बॅटरीचा तोंडात स्फोट; एक जण जखमी

पिंपरी मोबाईल मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी श्री रुपम मोबाईल दुकानात ग्राहक मोबाईल दुरुस्तीसाठी आले होते. तेव्हा, मोबाईलच्या बॅटरीची तपासणी करत असताना अचानक तोंडातच बॅटरीचा स्फोट झाला. यात एकाचे तोंड भाजले असून ता व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.

हेही वाचा - कात्रज बोगदा परिसरातील आग विझविण्यासाठी सरसावले अभिनेते सयाजी शिंदे

दरम्यान, ही व्यक्ती ग्राहक होती की दुकानातील कारागीर हे समजू शकलेले नाही. मात्र, मोबाईलची बॅटरी तोंडात घेऊन तपासणे किती महागात पडू शकते, हे यावरून समजते. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांनी असे कृत्य करू नये, असे आवाहन केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.