पुणे - इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला. सर्वाधिक सायकलपटू सहभागी होण्याचा विक्रम आज पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी नोंदवला आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपावेळी आमदार महेश लांडगे यांनी सर्वांना झुंबा डान्स करायला लावत स्वतः ही 'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू' या गाण्यावर ठेका धरला. संगीतमय वातावरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि तेथील उपस्थितांमध्ये एकच जल्लोष होता.
व्हिडिओ : अन् आमदार महेश लांडगेंनी 'तुझ को मिर्ची लगी'वर धरला ठेका! - आमदार महेश लांडगे यांचा डान्स
कार्यक्रमाच्या समारोपावेळी आमदार महेश लांडगे यांनी सर्वांना झुंबा डान्स करायला लावत स्वतः ही 'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू' या गाण्यावर ठेका धरला. संगीतमय वातावरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि तेथील उपस्थितांमध्ये एकच जल्लोष होता.