ETV Bharat / state

Rape on disable Girl in Indapur : १३ वर्षीय अपंग आणि मतिमंद मुलीवर ऊसात नेऊन केला बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल - वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

एका अल्पवयीन १३ वर्षाच्या मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार (Rape on disable Girl in Indapur Pune) केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल (Walchandnagar Police Station) करण्यात आला (FIR on Three Accused) आहे.

crime
वालचंदनगर पोलीस
author img

By

Published : Sep 15, 2022, 8:38 AM IST

इंदापूर(बारामती) - एका अल्पवयीन १३ वर्षाच्या मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार (Rape on disable Girl in Indapur Pune) केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल (Walchandnagar Police Station) करण्यात आला (FIR on Three Accused) आहे. शुभांगी अमोल कुचेकर (वय २५), अनिल नलवडे, नाना बगाडे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महिला आरोपीने केली होती मदत - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अपंग आणि मतिमंद मुलीला नोंव्हेबर २०२१ मध्ये शुंभागी कुचेकर हिने फिरायला नेले होते. गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात संबंधित मुलीला पाठविल्याचा प्रकार घडला. एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर व नाना बागडे यांनी सहकार्य केल्याचे उघडकीस आले.

तिघांवर गुन्हा दाखल - गेल्या काही दिवसांपूर्वी संबधित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तपासणीसाठी बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजले. यानंतर मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे आणि पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.

हेही वाचा - Psycho Killer : 'सायको किलर'ची दहशत.. गोळीबार करून ११ जणांना केले जखमी, एकाचा मृत्यू, आरोपीचे छायाचित्र जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.