ETV Bharat / state

मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांचे मत

author img

By

Published : Apr 5, 2020, 10:41 PM IST

सध्या मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय आहे. मरकझमध्ये माणुसकीचे शिक्षण दिले जातात जे आज दाखवले जात आहे. ते मरकजला बदनाम करण्यासाठी केले जात आहे, असे मत मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांनी व्यक्त केले.

मरकज
मरकज

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी मरकज येथील धार्मिक कार्यक्रम हा सध्या देशात चर्चेचा विषय झाला आहे. पण, मरकज म्हणजे नेमके काय..? या मरकजमध्ये काय शिकवले जाते. याविषयी दारुलउलूम निजमिया सुफीया पुणेचे अध्यक्ष मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांनी माहिती दिली.

बोलताना मौलाना

मरकजमध्ये जाणारे लोक हे मुस्लीम समाजातीलच असतात. इथे येणाऱ्या लोकांमध्ये वयाची कोणतीही मर्यादा नसते. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत लोक मरकजमध्ये शिक्षण घेतात. मरकजमध्ये कसे जगायचे, कसे वागायचे, तसेच आपल्या आई-वडिलांचे आदर व माणुसकीचे सर्व शिक्षण शिकवले जातात, अशी माहिती पुण्यातील दारुलउलूम निजमिया सुफीयाचे अध्यक्ष मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांनी दिली.

सध्या मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय आहे. मरकजमध्ये माणुसकीचे शिक्षण दिले जातात जे आज दाखवले जात आहे. ते मरकजला बदनाम करण्यासाठी केले जात आहे, असे मतही मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांनी व्यक्त केले.

मरकजमध्ये चांगलेच शिकवले जाते इस्लामविषयी शिकवण दिली जाते. पण, साध्य जे चालू आहे त्यात सत्य कमी राजकारण जास्त आहे, असे मत शिया धर्मगुरू मौलाना शबीह अहसन काझमी व्यक्त केले.

हेही वाचा - ‘शब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मुस्लिम धर्मगुरू काझमी यांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.