ETV Bharat / state

माळशेट घाटातील वाहतूक धीम्या गतीने सुरू; अवजड वाहतुकीसाठी बंदी कायम - ठाणे-नगर महामार्ग

आठवडाभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेला माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग आज (दि. ९ऑगस्ट) दुपारपासून लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

author img

By

Published : Aug 9, 2019, 8:11 PM IST

पुणे - आठवडाभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेला माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग शुक्रवारी (९ऑगस्ट) दुपारपासून लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. संततधार पावसाने माळशेज घाटातील रस्ता खचला होता. तसेच दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.

माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

या महामार्गावरील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्याने लहान वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला असून, मोठ्या वाहनांना अद्यापही प्रशासनाने वाहतुकीची परवानगी दिली नाही. दरम्यान, माळशेज घाटातील महामार्ग खचल्याने अवजड वाहनांसाठी हा रस्ता पुढील काही दिवस बंद असणार आहे.

Intro:Anc__माळशेट घाट वाहतुक,पर्यटकांसाठी आठवडाभरापासून वाहतूकीसाठी बंद असलेला माळशेज घाटातील कल्याण नगर महामार्ग आज दुपारपासुन लहान वाहनांना वाहतूक करण्यासाठी खुला करण्यात आला आहे.

संततधार पाऊसाने माळशेज घाटातील रस्ता खचल्याने तसेच दरड कोसळल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.परंतू या महामार्गावरील दरड हटवण्यात प्रशासनाला यश आल्याने लहान वाहनांना महामार्गावरील वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असला तरी मोठ्या वाहनांना अद्यापही या महामार्गावरून वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली नाही.

दरम्यान माळशेज घाटात महामार्ग खचल्याने त्याचे काम अद्याप पुर्ण न झाल्याने अवजड वाहतूकीसाठी महामार्ग अद्याप ही पुढील काही दिवस बंद असणार आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.