ETV Bharat / state

बांधावरील शेतकरी संकटात... राजकीय नेते मात्र राजकारणातच दंग - परतीच्या पावसाने शेतकरी बेजार

रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, लसूण, सोयाबीन, ऊसाची शेती पाण्याखाली आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी गावागावांत जाऊन बळीराजाचे पाय धरले. मात्र, आता हाच बळीराजा संकटात असताना हे राजकीय नेते सत्तेची गणिते आखण्यात व्यस्त आहेत आणि कष्टकरी बळीराजा कडे पाहायला या राजकीय नेत्यांना आता वेळ उरला नाही.

बांधावरील शेतकरी संकटात अनं राजकिय नेते राजकारणात दंग
author img

By

Published : Nov 2, 2019, 3:14 PM IST

Updated : Nov 2, 2019, 7:26 PM IST

पुणे - जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या फेऱ्यात अडकला होता. तर आता देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्याला मेटाकुटीस आणले आहे. शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. तर शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बांधावरील शेतकरी हैराण... राजकीय नेते मात्र राजकारणातच दंग

मागील 3-4 वर्षांपासून जिल्ह्यात मोठे दुष्काळी संकट आले होते. या दुष्काळी संकटावर मात करत शेतकरी कसाबसा उभा राहिला. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी तुरळक पावसावर केली. मात्र, पीक उगवणीला आल्यावर पावसाने दांडी मारली. तर सध्या पीक काढणीला येताच परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, लसूण, सोयाबीन, ऊसाची शेती पाण्याखाली आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी गावागावांत जाऊन बळीराजाचे पाय धरले. मात्र, आता हाच बळीराजा संकटात असताना हे राजकीय नेते सत्तेची गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत आणि कष्टकरी बळीराजा कडे पाहायला या राजकीय नेत्यांना आता वेळ उरला नाही.

हेही वाचा - पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्डग्रेनेड ; बॉम्ब शोधक पथकाने केले निकामी

दुष्काळी संकटावेळी शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज होती. मात्र, त्याला कर्जमाफी मिळाली नाही. त्यातूनही उभारी घेऊन शेतकऱ्याने शेती पिकवली. राजकीय नेते संकटात धाऊन येणार म्हणून राजकीय नेत्यांना भरघोस मतदान केले. तर आता हेच राजकीय नेते सत्तास्थापनेच्या संघर्षात व्यस्त आहेत. ते कष्टकरी बळीराजाच्या विश्वासाला किती दाद देतात, हेच पुढील काळात पाहवे लागणार आहे.

हेही वाचा - पंचनामे झाले नाही तरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Intro:Anc__पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड,शिरुर तालुक्यात काही दिवसांपूर्वी दुष्काळी संकटात सापडलेला शेतकरी आता ओल्या पावसाच्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या परतीच्या पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली आणि शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती पाण्यात चालली त्यामुळे कष्टकरी बळीराजा आता डोक्याला हात लावून बसलाय...

Vo_मागील तीन-चार वर्षापासून पुणे जिल्ह्यात मोठं दुष्काळी संकट आलं होतं या दुष्काळी संकटावर मात करत शेतकरी कसाबसा उभा राहिला आणि यंदा खरीप हंगामाची पेरणी तुरळक पावसावर केले आणि पीक उगवणीला आले अन पावसाने दांडी मारली आणि सध्या पीक काढणीला येताच आणि परतीच्या पावसाने हाहाकार माजवला त्यामुळे मुला बाळाप्रमाणे संभाळ केलेल्या शेतमालाचा मोठे नुकसान झाले आहे

Byte__शेतकरी

Vo_रब्बी हंगामातील कांदा,बटाटा,लसुन,सोयाबीन,ऊस शेती पाण्याखाली आहे आणि काहीच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी गाव खेडी वाडी वस्ती अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन या बळीराजाचे पाय धरले मात्र आता हाच बळीराजा संकटात असताना हे राजकीय नेते सत्तेची गणितं आखण्यात व्यस्त आहे मात्र या कष्टकरी बळीराजा कडे पाहायला या राजकीय नेत्यांना आता वेळ उरला नाही

Byte__महिला शेतकरी

Byte__तरुण शेतकरी

Vo_दुष्काळी संकटावेळी शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज होती मात्र ही कर्जमाफी कधी मिळाली नाही त्यातूनही उभारी घेऊन हा बळीराजा शेतात काबाडकष्ट करत उभा राहिला आणि आपली शेती पिकू लागला मात्र ही शेती आता या बळीराजाला पाण्यात घालत आहे आणि राजकीय नेते राजकारणात दंग आहेत

End vo_कष्टकरी बळीराजाने आपल्या संकटाला धावुन येणार म्हणुन राजकिय नेत्यांना भरघोस मतदान केले आता हेच राजकिय नेते कष्टकरी बळीराज्याच्या विश्वासाला किती दाद देतात हेच पुढील काळात पहावे लागणार आहेBody:...spl pkg Conclusion:
Last Updated : Nov 2, 2019, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.