ETV Bharat / state

Mahavitaran worker strike : वीज कर्मचारी संपावर; पुण्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित - Mahavitaran worker strike

राज्यातील वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर ( Mahavitaran worker strike 72 hour ) आहेत. अदानी इलेक्ट्रिकल्सने वितरण समांतर करण्याचा परवाना राज्य शासनाकडे दिला. त्यावर वीज कर्मचाऱ्यांनी ही संप पुकारला (Aggressive against privatisation ) आहे. त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला ( Power supply cut in many areas ) आहे.

Mahavitaran worker strike
वीज कर्मचारी संपावर
author img

By

Published : Jan 4, 2023, 1:22 PM IST

वीज कर्मचारी संपावर

पुणे : राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले सुरू असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यास विरोध करण्यासाठी बुधवारपासून वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर ( Mahavitaran worker strike 72 hour ) आहेत. यामुळे आज मध्यरात्रीच शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला ( Power supply cut in many areas ) आहे.

अदानी इलेक्ट्रिकल्सचा परवाना : महाराष्ट्र वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्यावतीने ही माहिती देण्यात (Maharashtra State Power Generation Commission) आली. राज्यात तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले पध्दतीने सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने खासगीकरणाचे धोरण स्वीकारले (Power Unions Aggressive against privatisation) आहे. त्यानुसार शासनाला संघर्ष समितीने विरोध दर्शविणारे पत्र दिले होते. शासनानेदेखील तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पध्दतीचे खासगीकरण करणार नाही, असे स्पष्ट नमूद केले होते असे असतानादेखील अदानी इलेक्ट्रिकल्स या खासगी कंपनीने भांडुप परिमंडलातील क्षेत्रामध्ये वितरण करण्याचा समांतर परवाना राज्य विद्यूत नियामक आयोगाकडे मागितला ( Adani apply for License distribute electricity ) आहे.

72 तासांचा संप : यास विरोध करण्यासाठी संघर्ष समितीने राज्यभर गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने, व्दारसभा आयोजित केल्या ( Power Unions Aggressive) होत्या. आता मात्र राज्यभर बुधवारपासून 72 तासांचा संप पुकारण्यात आला आहे. हा संप करूनदेखील शासनाने लक्ष न दिल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सर्व सदस्य आणि राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे संघटनेच्या पदाधिका-यांनी कळविले आहे. राज्यातील सुमारे 40 हजार वीज कंत्राटी कामगार हे संपावर असून याचा परिणाम वीज उद्योगावर होणार आहे.त्यामुळे आजच्या बैठकीत सकारात्मक पाऊस उचलले जाईल अशी आशा असल्याचं निलेश खरात यांनी सांगितल आहे.

संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा : महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही विद्युत कंपन्यांमधील सर्व कर्मचारी आजपासून पुढील ७२ तास संपावर आहेत. महाराष्ट्र सरकारने या तिन्ही कंपन्याच्या खाजगीकरणाचा घाट घातला असून या कंपन्या बड्या उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तर या निर्णयाचा फटका बसणारच आहे. परंतू त्याबरोबरच सामान्य ग्राहक आणि शेतीसाठी वीज वापरणाऱ्या शेतकरी बांधवांनाही या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेड या संपामधे विद्युत कर्मचाऱ्यांसोबत असून त्यांच्या संपाला आमचा जाहीर पाठींबा असल्याचे सांगितले ( Sambhaji Brigade support Mahavitaran worker strike ) आहे.

खाजगीकरणामुळे सर्वांनाच त्रास : त्याचबरोबर विद्युत कर्मचाऱ्यांनी पुढील काळात सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी बांधव यांना त्रास न होता कशाप्रकारे योग्य दरात व २४ तास वीज मिळेल अशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत. कारण चुकीच्या धोरणामुळे वीज ग्राहक प्रचंड त्रस्त आहेत. भरमसाट बिलांमुळे जनतेचे जीवन असह्य झाले आहे. विद्यूत कंपन्यांच्या खाजगीकरणामुळे सर्वांनाच त्रास व नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचा सरकारच्या या निर्णयाला विरोध असून आम्ही विद्युत कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत. तसेच विद्युत कर्मचाऱ्यांनी सुध्दा पुढील काळात सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहावे अशी आमची विनंती करण्यात आली आहे. सरकरने वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करुन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व होणाऱ्या त्रासापासून जनतेची मुक्तता करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.