ETV Bharat / state

पुणे: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने केला प्रेयसीचा खून

प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये घडली. सुमन चौहान (वय, २२) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. गळ्यावर चाकूने वार करून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी अटक केली.

author img

By

Published : Nov 23, 2019, 11:01 PM IST

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने केला प्रेयसीचा खून

पुणे - प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये घडली. सुमन चौहान (वय, २२) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. गळ्यावर चाकूने वार करून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी अटक केली. बरकत खलील (वय, २०) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. सुमनने आरोपी बरकत याला लग्नाला नकार दिला होता.

मृत सुमन चौहान
मृत सुमन चौहान

आरोपी बरकत आणि सुमन हे भोसरीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत. मागील तीन महिन्यांपासून मृत सुमन त्या ठिकाणी काम करत होती. तीन दिवसांपूर्वीच सुमन तिचे मूळ गाव उत्तर प्रदेश येथून आली होती. तिचे लग्न होणार असल्याचे बरकत याला समजले. यानंतर बरकतने सुमनला लग्नासाठी विचारणा केली मात्र, सुमनने त्याला नकार दिला. त्यामुळे बरकतने सोबत असलेल्या चाकूने सुमनच्या गळ्यावर वार केले. यात सुमनचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीत 50 आमदार उपस्थित; राजकीय घडामोडींना वेग

ही घटना घडल्यानंतर आरोपी प्रियकर फरार होण्यात यशस्वी झाला होता. तो गोरखपूर एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या तयारीत असताना फिल्मीस्टाईलने बरकतला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी भोसले, विधाते यांनी ही कारवाई केली.

Intro:mh_pun_01_av_love_murder_mhc10002Body:mh_pun_01_av_love_murder_mhc10002

Anchor:- प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये घडली आहे. गळ्यावर चाकूने वार करत प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. सुमन चौहान वय-२२ असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर बरकत खलील अल वय-२० असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. सुमने ने प्रियकर बरकत ला लग्नास नकार दिला होता यातूनच त्याने प्रेयसीचा खून केला आहे अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बरकत आणि सुमन हे भोसरी मधील एका कंपनीत कामाला आहेत. जुन्या कपड्याचे तेथे हॅन्ड ग्लोज बनवले जातात. गेल्या तीन महिण्यापासून प्रेयसी सुमन ही त्याच ठिकाणी काम करत होती. तीन दिवसांपूर्वी सुमन तिच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथून आली. तीच लग्न होणार असल्याच बरकत याला समजलं होत. त्यामुळे आज ती कामावर आली असता, सर्व कामगार नऊ वाजता नाष्टा करण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा, सुमन आणि बरकत हे दोघेच कंपनीत होते. हा एकांत पाहून बरकत ने सुमन ला आपण लग्न करू असे म्हटले. यावर सुमन ने नकार दिला. नकार दिल्याने राग सहन झाला नाही आणि बरकत ने सोबत असलेल्या चाकू ने सुमन च्या गळ्यावर सपासप वार केले, यात सुमन चा जागीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर आरोपी प्रियकर बरकत हा फरार होण्यात यशस्वी झाला होता. मात्र, भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, बरकत हा पुणे रेल्वे स्थानकात असून तो पळून जाण्याचा तयारीत आहे असं समजलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी भोसले, विधाते यांनी रेल्वे स्थानकात जाऊन आरोपीचा शोध घेतला. परंतु, तो सापडत नव्हता. तेवढ्यात गोरखपूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना फिल्मीस्टाईल बरकत ला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. सुमन ही दोन भावासह भोसरीमध्ये राहात होती. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.