ETV Bharat / state

'या देशात पुन्हा मनुस्मृती राज येऊ देणार नाही, ते कागद मागायला आले तर त्यांना संविधान दाखवा' - Jitendra Avhad PM Modi

पुण्यात सीएए, एनपीआर आणि एनसीआर कायद्याला विरोध करण्यासाठी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Jitendra Avhad over CAA NPR NRC in Pune
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jan 30, 2020, 11:59 PM IST

Updated : Jan 31, 2020, 12:41 AM IST

पुणे - शहरात सीएए, एनपीआर आणि एनसीआर कायद्याला विरोध करण्यासाठी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

सीएए कायद्यामुळे हिंदू पण अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ही लढाई फक्त मुस्लिमांची नाही तर दलित, भटक्या हिंदूंची पण आहे. कारण, त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. मोदी शहांची हिंदू मुस्लीम ऐक्याला नजर लागली आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. सीएए, एनआरसी हा संविधानावरचा हल्ला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणले. तेव्हा आता आंबेडकर स्वीकारायचा की गोळवलकर हे देशाने ठरवावे, असे आव्हाड म्हणाले. या देशात पुन्हा मनुस्मृती राज येऊ देणार नाही, ते कागद मागायला आले तर त्यांना संविधान दाखवा. याच पुण्यातल्या नथुराम गोडसेने गांधींना गोळ्या घातल्या. गांधीची हत्या मुस्लिमतुष्टीकरणामुळे झालेली नाही. तर, या देशाचे दरवाजे बहुजनांसाठी उघडले जातील, म्हणून महात्मा गांधीची हत्या केली गेली आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

हेही वाचा - "आव्हाडांसोबत चर्चा करुन त्यांचे गैरसमज दूर करू"

कोरेगाव भीमा प्रकरण एनआयएकडे देण्यावरून ही त्यांनी टीका केली. मात्र, कायद्याच्या सेक्शन १० अनुसार राज्य सरकारला तपास हस्तांतरणास नकार देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे आव्हाड म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. तुम्ही कितीही काड्या टाकल्या, तरी आमच्यात आग लागणार नाही, असे आव्हाड यावेळी म्हणाले. इंदिरा गांधीबाबत माझ्या विधानाचा विपर्यास केला. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, असे आव्हाड म्हणाले.

Intro:Caa विरोधात पुण्यात महासभा जितेंद्र आव्हाड, जिग्नेश मेवाणी यांची मोदी वर जोरदार टीका Body:mh_pun_05_caa_appose_mahasabha_avb_7201348

anchor
पुणे शहरात सीएए,एनपीआर आणि एनसीआर कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित महासभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड तसेच गुजरात मधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला....
सीएए कायद्यामुळे हिंदू पण अडचणीत येणार आहेत म्हणून ही लढाई फक्त मुस्लिमांची नाहीतर दलित, भटक्या हिंदूंची पण आहे कारण त्यांच्याकडे दाखलेच नाहीत, मोदी शहांची हिंदू मुस्लिम ऐक्याला नजर लागली आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली
सीएए, एनआरसी हा संविधानावरचा हल्ला आहे, आंबेडकरांच्या संविधानानेच आपल्याला एकञ आणलं... तेव्हा आता आंबेडकर स्वीकारायचा की गोळवलकर हे आता देशानॆ ठरवावं असे आव्हाड म्हणाले... या देशात पुन्हा मनुस्मृती राज येऊ देणार नाही, ते कागज मागायला आले तर त्यांना संविधान दाखवा... याच पुण्यातल्या नथुराम गोडसेनं गांधींना गोळ्या घातल्या...गांधीची हत्या मुस्लिमतुष्टीकरणा मुळे झालेली नाही तर या देशाचे दरवाजे बहुजनांसाठी उघडले जातील म्हणून महात्मा गांधीची हत्या केली गेली आहे असा आरोप आव्हाड यांनी केला, कोरेगाव भीमा प्रकरण एनआयए कडे देण्यावरून ही त्यांनी टीका केली मात्र कायद्याच्या सेक्शन 10 अनुसार राज्य सरकारला तपास हस्तातरणास नकार देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे आव्हाड म्हणाले... विकास आघाडीचं सरकार अनेकांच्या डोळ्यात खुपतंय, तुम्ही कितीही काड्या टाका आमच्यात आग लागणार नाही म्हणजे नाही असे आव्हाड यावेळी म्हणाले... इंदिरा गांधीबाबत माझ्या विधानाचा विपर्यास केला... माझ्या रक्तात काँग्रेस आहे ... इंदिराजी महान होत्या..असे आव्हाड म्हणाले.... या कर्यक्रमासाठी गुजरात हुन आलेले आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला,
मै गुजरात से जरूर हू लेकिंग मै वो दो गुजरातीयों के साथ नही बल्कि आप के साथ खडा हू... ये आझादी की दुसरी लढाई है या लढाईत भारतीय म्हणून उतरा... तरंच जिंकू... जातीधर्मांची लेबलं लावून लढलो तर कदापिही यश येणार नाही...अमित शहा यांच्याकडून दिल्लीतील शाहिनबागचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहॆ... गांधी पुण्यतिथीच्या दिवशीच दिल्लीत आणखी एक गोडसे तयार होतोय, हे दूर्दैवं... ही लढाई भाजप विरूद्ध 130 करोड भारतीयांची आहे, मोदी तुम्ही characterless आहात म्हणूनच पोलिसांना एका महिलेच्या हॉटेल पर्यंत पोचवलंत, शाहिनबागच्या महिला नाहीत तर अशी जहरी टीका मेवानी यांनी केली....मोदी हे बिकाऊ आहेत,
मोदी चरित्रहीन आहेत हे मी आज पुण्याच्या व्यासपीठावरून छातीठोकपणे सांगतो अशी जहरी टीका करत जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या चारिञ्यावर हल्लाबोल केला....
Conclusion:
Last Updated : Jan 31, 2020, 12:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.