ETV Bharat / state

Zilla Parishad Teachers Inspection: 3 वर्षापूर्वी भरती करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची तपासणी - Teacher TET Certificate Examination

पुणे जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची तपासणी होत आहे. कोट्यवधींच्या टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची तपासणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टीईटी प्रमाणपत्र तपासणी सुरू ( Teacher TET Certificate Examination ) आहे.

Examination of teachers
शिक्षकांची तपासणी
author img

By

Published : Dec 5, 2022, 4:23 PM IST

पुणे : कोट्यवधींचा टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा पास करत नोकरी मिळवली होती. राज्य परीक्षा विभागाने तब्बल ८ हजार विद्यार्थ्याची यादी प्रसिद्ध केली होती. यातील पुण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवक, उपशिक्षक असणाऱ्या तब्बल 170 शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला मिळाली. सोमवारपासून या शिक्षकांच्या कागद पत्रांची तपासणी पुणे जिल्हा परिषदेत केली जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू ( Zilla Parishad Teachers Inspection ) होती.

शिक्षकांची तपासणी

टीईटी प्रमाणपत्र तपासणी : हे 170 शिक्षक ते नसून जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले हे शिक्षक आहेत. या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टीईटी प्रमाणपत्र तपासणी केली जात ( Teacher TET Certificate Examination ) आहे. जिल्हा परिषदेत जे शिक्षक 3 वर्षापूर्वी भरती करण्यात आले आहे त्या 170 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्र तपासण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे. टीईटी घोटाळ्यात जे 170 शिक्षकांची यादी असल्याचं सांगितल जात होतं.ते हे शिक्षक नव्हे तर यांना नियमित करण्याच्या उद्देशाने तसेच परीक्षा परिषदेने जी यादी दिली आहे.त्यात यांचा नाव आहे की नाही.तसेच जे प्रमाणपत्र दिले आहे.ते प्रमाणपत्राचे तपासणी करण्यात येणार आहे आज यातील 60 शिक्षक उद्या 60 आणि पर्वा 40 शिक्षकांची तपासणी करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.