ETV Bharat / state

Museum of R K Laxman : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांच्या म्युझियमचे लोकार्पण

प्रसिद्ध व्यंगचित्रकार (famous cartoonist) आणि कॉमन मॅन (common man R K Laxman) म्हणून प्रसिद्ध असलेले आर के लक्ष्मण यांच्या म्युझियमचे (Inauguration of common man R K Laxman museum) लोकार्पण 14 नोव्हेंबर रोजी सोमवारला, शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांच्या हस्ते, पुण्यातील बालेवाडी परिसरात करण्यात आले. Museum of R K Laxman

Museum of R K Laxman
कॉमन मॅन आर के लक्ष्मण
author img

By

Published : Nov 15, 2022, 2:13 PM IST

पुणे : प्रसिद्ध व्यंगचित्रकार (famous cartoonist) आणि कॉमन मॅन (common man R K Laxman) म्हणून प्रसिद्ध असलेले आर के लक्ष्मण यांचे संपूर्ण जीवनपट असलेलं म्युझियम उभं करावे, अश्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. त्यानंतर पुण्यातील बालेवाडी परिसरात आर के लक्ष्मण यांचे म्युझियम उभे करण्यात (Inauguration of common man R K Laxman museum) आले आहे. या म्युझियमचे लोकार्पण 14 नोव्हेंबर रोजी सोमवारला, शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी केले. आणि या म्युझियम मधून आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळणार आहे. Museum of R K Laxman

प्रतिक्रिया देतांना उषा लक्ष्मण

पुण्यातील बालेवाडी परिसरात पुणे महानगरपालिकेने हे म्युझियम उभे केले आहे. यामध्ये आर के लक्ष्मण यांच्या जन्मापासून त्यांचे जीवन घडण्याचा संपूर्ण प्रवास या म्युझियममध्ये उभा करण्यात आलेला आहे. त्यांचे राजकीय घडामोडीवर असणारे वेगवेगळे व्यंगचित्र याची एक स्वतंत्र रूम तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फक्त राजकीय घडामोडीवर त्यांनी रेखाटलेले जे व्यंगचित्र आहे, ते त्या रूममध्ये पाहायला मिळणार आहेत.

आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन च्या वेगवेगळ्या प्रतिकृती ह्या म्युझियमच्या आवारामध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. अतिशय आकर्षक या प्रतिकृती आहेत. त्याचबरोबर आर के लक्ष्मण याने गणपतीवर विशेष व्यंगचित्र काढले होते, देवदेवता बद्दल त्याची स्वतंत्र वॉल आहे. त्याचबरोबर त्यावेळीचे जे प्रसिद्ध व्यक्तीमत्व होते, त्यांच्यावर केलेल्या टिपण्णी देखील इथे पाहायला मिळणार आहे.

आर के लक्ष्मण यांचे एक संग्रहालय असावं, अशी भावना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली होती. पुणे दौऱ्यात आल्यानंतर याची सगळी तयारी सुरू करण्यात आली. त्यानंतर आर के लक्ष्मण यांच्या कुटुंबियाकडून मदत घेऊन, हे म्युझियम उभं करण्यात आलेला आहे आणि या म्युझियमचे चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये रूपांतर करता येईल का किंवा एखादी युनिव्हर्सिटी काढता येईल का? अशी मागणी सुद्धा या लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांनी केलेली आहे, अशी माहिती आर के लक्ष्मण यांच्या सून उषा लक्ष्मण यांनी दिलेली आहे.

ज्यांना व्यंगचित्राची आवड आहे. ज्यांना आर के लक्ष्मण यांच्या कलाकृती पाहायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही एक परभणीच आहे. यामध्ये आर के लक्ष्मण यांचा स्टॅचू सुद्धा आहे. ते ज्या टेबलवर बसून काम करत होते, त्याचबरोबर एक नवीन डिजिटल रूम तयार करण्यात आली आहे. तसेच इंग्रजीमध्ये आर के लक्ष्मण यांचा संपूर्ण प्रवास लग्नापासून बालपणापासून त्यांचा जीवन प्रवास यात रेखाटलेला आहे, तो सुद्धा पाहिला मिळणार आहे. यासाठी महानगरपालिकेकडून पन्नास रुपये किंवा शंभर रुपये अशी फी साकारली जाणार आहे आणि आज पासून हे लोकांसाठी खुले करण्यात आलेला आहे. Museum of R K Laxman

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.