ETV Bharat / state

आंबेगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

आंबेगाव तालुक्यातून नारोडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला निघालेल्या एका शेतकऱ्यावर दोन बिबट्याच्या बछड्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी घडली. या हल्ल्यात गोरक्ष घुले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

author img

By

Published : Nov 15, 2019, 8:36 AM IST

Updated : Nov 15, 2019, 11:16 AM IST

गोरक्ष घुले

पुणे - आंबेगाव तालुक्यातून नारोडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला निघालेल्या एका शेतकऱ्यावर दोन बिबट्याच्या बछड्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी घडली. या हल्ल्यात गोरक्ष घुले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आंबेगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

हेही वाचा - राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद

गोरक्ष घुले हे शेतकरी आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी घरातून दुचाकीवर बाहेर पडले. नारोडी गावाच्या लगत रस्त्याने जात असताना बिबट्य़ाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कंबरेला व छातीवर बिबट्याने पंजाने जखमा केल्या आहेत. गोरक्ष यांनी एका हाताने गाडी सावरत डाव्या हाताने जोरदार झटका देऊन बिबट्याला मागे सारले. परंतु, बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला चढवला. त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिसांवर आरोपी सोडून फिर्यादीला शोधण्याची वेळ

Intro:Anc__आंबेगाव तालुक्यातुल नारोडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला निघालेल्या एका शेतक-यांवर दोन बिबट्याच्या बछड्याने हल्ला केल्याची घटना घटना आज दुपारच्या वेळी घडली असुन या हल्ल्यात गोरक्ष घुले हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे

गोरक्ष घुले हे शेतकरी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला म्हणुन घरातुन दुचाकीवर बाहेर पडले नारोडी गावाच्या लगत रस्त्याने जात असताना बिबट्या दोन बछडे अचानक समोर दिसले त्यावेळी दुचाकीचा वेग कमी करताच दोन बिबट्यानी समोरुन व पाठीमागुन हल्ला चढविला पायाला व कमरेला व छातीवर बिबट्याने पंजांने जखमा केल्या आहेत.गोरक्ष यांनी एका हाताने गाडी सावरत डाव्या हाताने जोरदार झटका देऊन बिबट्याला मागे सारले. परंतु बिबट्याने पुन्हा एकदा डाव्या बाजूने डाव्या पायाला पंजा मारून जखमी केले. गोरक्ष हुले यांनी प्रसंगावधान राखून गाडीवर नियंत्रण ठेवून रस्त्याने जखमी अवस्थेत धूम ठोकली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

दरम्यान नशीब बलवत्तर म्हणून दोन बिबट्याने जिवघेण्या हल्ल्यातुनही जीव वाचला मात्र वनविभागाने वेळीच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.Body:....Conclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.