ETV Bharat / state

जोरदार पावसामुळे पुणेकरांची दैन्यवस्था; 11 जणांचा मृत्यू तर 4 जण बेपत्ता

author img

By

Published : Sep 26, 2019, 4:38 PM IST

गेल्या 24 तासात शहरात तब्बल 4 ते 5 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने घातलेल्या थैमानात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत.

जोरदार पावसामुळे पुणेकरांची दैन्यवस्था

पुणे - शहर आणि लगतच्या परिसरात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जोरदार पाऊस झाला. पावसाने घातलेल्या थैमानात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत.

जोरदार पावसामुळे पुणेकरांची दैन्यवस्था

हेही वाचा - पुण्यात पुराच्या पाण्यात एकाच गोशाळेतील 35 गायींचा मृत्यू

गेल्या 24 तासात शहरात तब्बल 4 ते 5 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर आल्याने लगतच्या बागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहराच्या रस्त्यावर पुराचे पाणी येऊन रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पावसात मोठ्या प्रमाणावर जीवीत व वित्त हानी झाली आहे. खासकरून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातून पुरात वाहून गेलेल्या 10 पैकी आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, पुण्याजवळील खेड शिवापूर येथून पुरात वाहून गेलेल्या 5 पैकी 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

Intro:जबरदस्त पावसाने पुण्यात दैना, नागरिक संतप्तBody:mh_pun_05_flood_punekar_angry_pkg_7201348

Anchor
पुणे शहरात बुधवारी पावसाने घातलेल्या थैमानात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण अद्याप ही बेपत्ता आहेत पुणे शहरातून पुरात वाहून गेलेल्या 10 पैकी आठ जणांचे मृतदेह सापडले तर पुण्याजवळील खेड शिवापूर येथे पुरात वाहून गेलेल्या 5 पैकी 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत...शहर आणि परिसरात बुधवारी रात्री जबरदस्त पाऊस झाला असून ढग फुटी सदृश्य पाऊस हा काही भागात झाला आहे गेल्या 24 तासात तब्बल 4 ते 5 सेंटीमीटर पावसाची नोंद झालीय...शहरातून वाहणाऱ्या ओढ्याना आणि नाल्यांना पूर आल्याने आजूबाजूच्या वस्ती मध्ये झोपडपट्ट्या मध्ये, सोसायटीमध्ये पुराचे पाणी गेले...शहराच्या रस्त्यावर पुराचे पाणी येऊन रस्त्यांना नदीचे स्वरूप आले या पुरात मोठ्या मनुष्य हानी सोबतच वित्त हानी झालीय नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून खासकरून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले अनेक चारचाकी गाड्या वाहून गेल्या दुचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत या परिस्थिती मुळे नागरिक संताप व्यक्त करतायत
Byte पुणेकर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.