ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासुन पावसाची जोरदार बँटींग - पुणे-नाशिक महामार्ग

बुधवारी रात्रीपासुन जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यातच पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली होती. तर काही ठिकाणी अपघाताची भीती निर्माण झाली होती.

जोरदार पाऊस
author img

By

Published : Sep 19, 2019, 2:22 PM IST

पुणे - जिल्ह्यात मध्यरात्रीपासुन पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे गावागावातील ओढे, नाले दुथडी भरुन वाहु लागले आहेत. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. तर दुसरीकडे शेतातील पिकांना देखील पाण्याचे प्रमाण जास्त होत चालले आहे.

मध्यरात्रीपासुन पावसाची जोरदार बँटींग

गेल्या आठ दिवसांपासुन काही भागात पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासुन जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यातच पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुककोंडी होत आहे. तर काही ठिकाणी अपघाताची भिती निर्माण होत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र आता या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Intro:Anc_उत्तर पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासुन पाऊसाची जोरदार बॅटींग सुरु झाली असुन गावागावांतील ओढे नाले दुथडी भरुन वाहु लागली आहे शहरीभागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे तर दुसरीकडे भरपिकांच्या शेतात पाणीच पाणी झाले असल्याने हवाहवासा वाटणार पाऊस नकोसा होतोय कि काय अशीच चिन्ह वातावरणाकडे पहायल्यावर वाटायला लागले आहे

गेल्या आठ दिवसांपासुन काही भागात पाऊसाची हजेरी लागली मात्र आज रात्रीपासुन जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे त्यातच पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे त्यामुळे वाहतुककोंडी होत आहे तर काही ठिकाणी अपघाताची भिती निर्माण होत आहे त्यामुळे प्रवाशांनी व दुचाकीस्वारांनी पाऊसाच्या काळात काळजीपूर्वक वाहने चालवावी

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली होती मात्र आता या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.