ETV Bharat / state

पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा - droughts

उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकटामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे, अशात ४ दिवसांपासून पावसाची चाहुल लागली असून, वातावरणात उकाडा वाढला आहे, त्यामुळे शेतकरी आकाशाकडे पावसाची वाट पहात असताना आज वादळी वाऱयासह पावसाचे आगमन झाले.

पुणे परिसरात वादळी पाऊस
author img

By

Published : Jun 9, 2019, 6:53 PM IST

पुणे - गेल्या चार दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आज उत्तर पुणे जिल्ह्यात वादळी वाऱयासह पावसाचे जोरदार आगमन झाले. आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये गारांच्या पावसाने चांगलेच झोडपले, अचानक सुरु झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे परिसरात वादळी पाऊस

उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकटामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे, अशात ४ दिवसांपासून पावसाची चाहुल लागली असून, वातावरणात उकाडा वाढला आहे, त्यामुळे शेतकरी आकाशाकडे पावसाची वाट पहात असताना आज वादळी वाऱयासह पावसाचे आगमन झाले.

सध्या लगीन सराई जोरात सुरु असून, आंबेगाव शिरुर खेड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या पावसाने लग्नकार्य मालकांसह वऱहाडी मंडळीची चांगलीच धावपळ उडाली.

Intro:Anc_गेल्या चार दिवसांपासुन उत्तर पुणे जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आज वादळी वा-यासह पाऊसाचे आगमन झाले मात्र यामध्ये आंबेगाव,शिरुर,खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये गारांच्या पाऊसाने झोडपले,अचानक सुरु झालेल्या पाऊसाने वातावरण गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासुन दिलासा मिळाला आहे...

उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकटामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे अशात चार दिवसांपासुन पाऊसाची चाहुल लागली असुन वातावरणात उकाडा वाढला आहे त्यामुळे शेतकरी आकाशाकडे पाऊसाची वाट पहात असताना आज वादळी वा-यासह पाऊसाचे आगमन झाले..

सध्या लगीन सराई जोरात सुरु असुन आंबेगाव शिरुर खेड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या पाऊसाने लग्नकार्य मालकांसह व-हाडी मंडळीची चांगलीच धावपळ पहायला मिळाली.Body:...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.