ETV Bharat / state

आंबेगाव शिरुर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वा-यासह वरूण राजाचे आगमन झाले. मात्र, या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकरा माजवला. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

आंबेगाव शिरुर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला
author img

By

Published : Jun 27, 2019, 9:50 PM IST

पुणे - जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वा-यासह वरूण राजाचे आगमन झाले. मात्र, या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकरा माजवला. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

आंबेगाव शिरुर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

दुष्काळाने होरपळलेल्या, बळीराजा पावसासाठी आतूर होता. तेव्हा आज शिरुर आंबेगाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार सरी बरसल्याने परिसरातील रस्ते, शेती, ओढे-नाले दुखडी भरून वाहत होते. तर काही ठिकाणी अनेक घरामध्ये पाणी शिरले.

दरम्यान, या मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने परिसरात पेरणी होईल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Intro:Anc__पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वा-यासह वरूणराजाचे आगमन झाले.मात्र व पाऊसाच्या प्रतिक्षेत असताना पाऊसाचा हाहाकार वाढला अन रस्ते,शेती,ओढे,नाले धुथडी भरुन वाहत होते तर दुसरीकडे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले...

गेली अनेक दिवसांपासून आकाशाकडे नजर लावून बसलेल्या बळीराज्या शेतकऱ्यांला आज झालेल्या पाऊसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.तर काही प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे

या पुढच्या काळात ही वरूणराजा शेतकऱ्यांवरती असाच मेहरबान राहिला तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात पेरणी करता येणार आहे.त्यामुळे आज झालेल्या पाऊसामुळे बळीराज्या शेतकऱ्यांच्या चेह-यावरती निश्चितच आनंदाचे वातावरण आहे.Body:..Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.