ETV Bharat / state

Yerawada Jail Case : येरवडा कारागृहात दोन कैद्याच्या गटात तुफान दगडफेक, 4 कैद्याविरोधात गुन्हे दाखल - group of two prisoners pelted stones

पुण्यातील येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिक जवळ तुफान दगडफेक झाली आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था ( group of two prisoners pelted stones ) धोक्यात आली आहे. कारागृहातील क्षमतेपेक्षा हजारो कैदी येरवडा कारागृहात वास्तव्यास आहेत.

येरवडा तुरुंग
येरवडा तुरुंग
author img

By

Published : Nov 9, 2022, 10:02 AM IST

पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक ( Yerawada Jail stone pelt ) झाली आहे. जुने कैदी आणि नवीन कैद्यांमध्ये एकमेकावर तुफान दगडफेक करण्यात आली ( war of two gangs outside ) आहे. दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह ( Yerwada Jail poisoner case ) पोलीस हवालदारांला कैद्याच्या जमावाने केली मारहाण केली आहे.

पुण्यातील येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिक जवळ तुफान दगडफेक झाली आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. कारागृहातील क्षमतेपेक्षा हजारो कैदी येरवडा कारागृहात वास्तव्यास आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला सुद्धा यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याचे दिसत आहे. कारागृहात दगडफेक करत राडा घातल्या प्रकरणी न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी निलेश श्रीकांत गायकवाड, बंदी पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि बंदी देवा साहेब जाधव कारागृहातील कैद्यांवर येरवडा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृह प्रशासनालासुद्धा यावर नियंत्रण मिळवणे अवघड राज्यातील प्रमुख कारागृहापैकी एक मोठे कारागृह म्हणजे पुण्यातील येरवडा कारागृह आहे. या ठिकाणी अनेक कैदी आहेत. जे मोठे मोठे गुन्हेगार आहेत. त्यांना सुद्धा याच येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे बाहेर जे दोन टोळ्या युद्ध असते. त्याचे पडसाद आता कारागृहाची दिसत आहेत. कारण कारागृहामधील अनेक टोळ्या या एकमेकांवर हल्ला करत आहेत. त्यातूनच ही दगडफेक झालेली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनालासुद्धा यावर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

टोळीयुद्ध होण्याची भीती कारागृहातच अशी दगडफेक होणे म्हणजे कायदा सुव्यवस्था कारागृहात तरी व्यवस्थित आहे का नाही हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. यातून अनेक टोळी युद्ध होऊ शकतात. त्यामुळे यावर कारागृह प्रशासनाने वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. येरवडा कारागृहात अनेक गैरप्रकार समोर येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.