ETV Bharat / state

अयोध्येचा निकाल एका पक्षाचा जय नसून संविधानाचा विजय - माजी न्यायमूर्ती सावंत - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत

सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल दिला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माजी न्यायमूर्ती सावंत
author img

By

Published : Nov 9, 2019, 5:40 PM IST

पुणे - अयोध्या खटल्याचा निकाल अनपेक्षित नव्हता. देशातील सर्व घटकांनी त्याचे स्वागत करायला पाहिजे. अयोध्येचा निकाल म्हणजे कुण्या एका पक्षाचा विजय नाही, तर आपल्या देशाची अस्मिता असलेल्या संविधानाचा विजय झाला. धर्मनिरपेक्षतेच तत्त्व याच्या मुळाशी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.

अयोध्येचा निकाल एका पक्षाचा विजय नसून संविधानाचा विजय

आता सरकारने सरकारी खर्चाने मुस्लीम समुदायाला अयोध्येत मशिद बांधून द्यायला पाहीजे. त्याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करेल अशी ताजमहालासारखी वास्तू उभी करावी. त्यामुळे जगभरातील मुस्लीम बांधव याठिकाणी येऊ शकले. काही धर्मांद शक्ती धर्माच्या नावाखाली राजकारण करत होत्या. तसेच राजकारणाचे धार्मिकीकरण आणि धर्माचे राजकीयकरण करत होत्या. त्यांच्या हातातले हत्यारे गळून पडले असल्याचे देखील माजी न्यायमूर्ती सावंत म्हणाले.

Intro:अयोध्येबाबतचा निकाल हा संविधानाचा विजयBody:mh_pun_02_p_b_sawant_on_ayodhya_avb_7201348

anchor
अयोध्या खटल्याचा निकाल अनपेक्षित नव्हता देशातील सर्व घटकांनी त्याचं स्वागत करायला पाहिजे हा कुण्या एका पक्षाचा विजय नसून आपल्या देशाची अस्मिता असलेल्या संविधानाचा विजय आहे धर्मनिरपेक्षतेच तत्व याच्यया मुळाशी आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ति पी बी सावंत यांनी व्यक्त केलय आता सरकारने मुस्लिम समुदायाला अयोध्येत मस्जिद बांधून द्यावे त्या ठिकाणी ताजमहाल सारखी पर्यटकांना आकर्षित करेल अशी वास्तू उभी करावी....

Byte - पी बी सावंत , निवृत्त न्यायाधीशConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.