ETV Bharat / state

वाढदिवसाला झालेला 'तो' कार्यक्रम लोकसंस्कृतीला धरूनच; माजी आमदार दिलीप मोहिते यांचे स्पष्टीकरण - माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील

दुष्काळी परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केल्यानंतर मोहिते-पाटील यांनी स्पष्टीकरण देत, माझ्या वाढदिवसाला घेतलेला कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असल्याचे सांगितले.

पुणे
author img

By

Published : May 26, 2019, 6:41 PM IST

पुणे - सध्या दुष्काळी परिस्थिती असताना खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केल्यानंतर मोहिते-पाटील यांनी स्पष्टीकरण देत, माझ्या वाढदिवसाला घेतलेला कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असून माझ्या गावात कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले.

पुणे
शेलपिंपळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माझा वाढदिवस घेण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये माझा एक रुपयाही खर्च झालेला नसून मी त्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आलो होतो. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या लोक धारेला अनुसरूनच सर्व कार्यक्रम घेण्यात आले. मात्र, विरोधकांनी याचा विपर्यास केल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितलेखेड तालुक्यामधील दुष्काळी परिस्थितीची आम्हालाही जाण असून दुष्काळी गावांना आम्ही टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. भविष्यात तालुक्यात येणारे पाण्याचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी आमदार मोहिते-पाटील यांनी दिले.

Intro:

Anc_सध्याची दुष्काळी परिस्थिती असताना खेड तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याची बातमी ई टीव्ही भारत प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी स्पष्टीकरण देत माझ्या वाढदिवसाला घेतलेला कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असून माझ्या गावात कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केले

शेलपिंपळगाव गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दिलीप मोहिते-पाटील यांचा वाढदिवस घेण्यात आला त्या कार्यक्रमांमध्ये माझा एक रुपयाही खर्च झालेला नसून मी त्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आलो होतो या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या लोक धारेला धरून सर्व कार्यक्रम घेण्यात आले होते मात्र त्याचा विरोधकांनी याचा विपर्यास केल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले

खेड तालुक्यामधील दुष्काळी परिस्थितीची आम्हालाही जाण असून दुष्काळी गावांना आम्ही टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला आहे व भविष्य काळामध्ये तालुक्यात येणारे पाण्याचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिले

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.