ETV Bharat / state

Cases Of Agitation : मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, साईनाथ बाबर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल - शिवाजीनगर पोलीस ठाणे

आंदोलन करण्यास मनाई (Prohibition of agitation) असताना महापालिकेच्या शेवटच्या दिवशी मोठा जमाव गोळा करून आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक, मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यासह शंभर ते सव्वाशे जणांविरुद्ध (FIR on Vasant More, Sainath Babar, and 125 others ) पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Shivajinagar Police Thane) दाखल करण्यात आला आहे. 14 मार्च रोजी महापालिकेत हे आंदोलन झाले होते.

author img

By

Published : Mar 18, 2022, 6:13 PM IST

पुणे : महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर वसंत मोरे साईनाथ बाबर आणि इतर आंदोलनकर्ते महापालिकेच्या सुरक्षारक्षकांच न ऐकताच आत गेले. महापालिका इमारतीच्या आवारात कोणत्याही प्रकारची आंदोलन करण्यास मनाई असतानाही आदेशाचा भंग करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर मोठा जमाव जमवत आंदोलन केलेआणि या साऱ्या नंतर अशोक राजाराम बनकर यांनी तक्रार दिली आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : पुण्यात एकाच दिवशी 3 अग्निशमन केंद्रांचे उद्घाटन; मात्र 'या' कारणामुळे 24 तासातच करावी लागली बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.