ETV Bharat / state

भिमाशंकर येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त करण्यात आली विद्युत रोषणाई

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त रात्री विद्युत रोषणाई करण्यात आली. या रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर लखलखीत झाले होते. आज संध्याकाळी देशभरातील अनेक भाविक या ठिकाणी होणाऱ्या दिपोत्सवाला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

भिमाशंकर
author img

By

Published : Nov 12, 2019, 1:46 PM IST

पुणे- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त रात्री विद्युत रोषणाई करण्यात आली. या रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर लखलखीत झाले होते. आज संध्याकाळी देशभरातील अनेक भाविक या ठिकाणी होणाऱ्या दिपोत्सवाला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

भिमाशंकर मदिरातील दृश्य

एका कथेनुसार विष्णुदेवांच्या वरानी उन्मत्त झालेल्या त्रिपूर नावाच्या बलाढ्य असुराचा शिवशंकरांनी कार्तिक पौर्णिमेला नाश केला होता. त्यावेळी आजच्या दिवशी श्री. क्षेत्र भिमाशंकर येथे त्रिपुराच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी दिपोत्सव केला. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडली होती. त्यामुळे आजच्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला घराघरात, परिसरात, मंदिरातील दीपमाळेत दिवे लावले जातात.

त्याचबरोबर, कथेनुसार तारकासूर नावाच्या असुराला ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते. तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवादिकांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तिन्ही पुत्रांचा, म्हणजे त्रिपुरांचा बिमोड केला. असूर शक्तीचा नाश झाल्यामुळे देवांनी दिपोत्सव केला. हिच परंपरा आजही तशीच सुरू आहे. देशभरातून अनेक भाविक, पंडीत भिमाशंकर मदिराला हजेरी लावतात.

हेही वाचा- व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले ३ कोटी रुपयांचे सोने

Intro:Anc_बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त रात्री विद्युत रोषणाईने संपुर्ण मंदीर व परिसर लखलखीत करण्यात आला होता आज संध्याकाळी देशभरात अनेक भाविक या ठिकाणी होणाऱ्या दिपोत्सवाला मोठ्या संख्येने गर्दी करत असतो.

एका कथेनुसार विष्णुदेवांच्या वरानी उन्मत्त झालेल्या त्रिपुर नावाच्या बलाढ्य असुराचा शिवशंकरानी कार्तिक पौर्णिमेला नाश केला. त्यावेळी आजच्या दिवशी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे त्रिपुराच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी दीपोत्सव केला. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडली. आजच्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला घराघरात, परिसरात, मंदिरातील दीपमाळेत दिवे लावले जातात.

तारकासुर नावाचा असुर होता.त्याला ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते. तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवादिकांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तिन्ही पुत्रांचा म्हणजे त्रिपुरांचा बीमोड केला,असुर शक्तीचा नाश झाल्यामुळे देवांनी दिपोत्सव केला हिच परंपरा आजही तशीच सुरु आहे या मंदीरात देशभरातुन अनेक भाविक पंडीत भिमाशंकर ला हजेरी लावतात

दरम्यान आज बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर ला होणारा दिपोत्सव स्मरणात रहाणारा व डोळे दिपवणारा असतो.Body:...व्हिडिओ ला मुझिक द्यावेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.