ETV Bharat / state

देशाला शरद पवारांच्या विचारांची गरज - ज्ञानेश्वर जगताप

author img

By

Published : Dec 12, 2019, 8:28 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लोक हिताचे असंख्य गुण आहेत. आज संपूर्ण देशाला पवार साहेबांची व त्यांच्या विचारांची गरज असल्याचे वक्तव्य राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

NCP Chief sharad pawar
शरद पवारांचा वाढदिवस

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लोक हिताचे असंख्य गुण आहेत. आज संपूर्ण देशाला पवार साहेबांची व त्यांच्या विचारांची गरज असल्याचे वक्तव्य राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

शरद पवारांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोणताही विषय हाताळताना त्या विषयाच्या शेवटापर्यंत जाऊन हार न मानण्याची अनोखी जिद्द शरद पवार यांच्याकडे आहे. आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांनी वेळोवेळी उमेद दिली असल्याचे ज्ञानेश्वर जगताप म्हणाले.

देशाला शरद पवारांच्या विचारांची गरज - ज्ञानेश्वर जगताप

त्यांची अफाट इच्छाशक्ती नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अखंड राज्याने पाहिली आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी ते अनेक अडचणींवर मात करून काम करतात. आज संपूर्ण देशाला पवार साहेबांची व त्यांच्या ज्ञानाची, निर्णयाची गरज असल्याचे जगताप म्हणाले.

Intro:Body:बारामती-
शरद पवार म्हणजे उमदं नेतृत्व-
आज 79 व्या वर्षी देखील एक उमदं व्यक्तिमत्त्व म्हणून अखंड देश ज्यांच्याकडे  बघतो.. ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब.. साहेबांच्या कामाची शैली देशासह राज्याला माहिती आहे. कोणताही विषय हाताळताना त्या विषयाच्या शेवटा पर्यंत जाऊन हार न मानता तडीस नेण्याचा आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांचे कनिष्ठ सहकाऱ्यांना वेळोवेळी उमेद द्यायची हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. असे मत राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर जगताप यांनी व्यक्त केले.
पवार साहेबांच्या अंगी लोक हिताचे असंख्य गुण आहेत. त्यापैकीच एक नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतून अखंड राज्याने अनुभवला आहे.. तो म्हणजे आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी अनेक समस्या अडचणींवर मात करून ही समरपक भावनेने काम करू शकतो. हे दाखवून दिलं. आज संपूर्ण देशाला पवार साहेबांची व त्यांच्या ज्ञानाची, निर्णयाची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतून प्रेम व्यक्त केले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीसह देशभरात विविध कार्यक्रम चालतात ते केवळ त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटीच..असल्याचे जगताप म्हणाले.
 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.